16th Vlog😍 ||Mumbai ganpati darshan 2023🙇|| खूप मस्त दर्शन झाले 🙏|| Akmohite
Автор: AK Mohite
Загружено: 2023-09-27
Просмотров: 153
16th Vlog😍 ||Mumbai ganpati darshan 2023🙇|| खूप मस्त दर्शन झाले 🙏|| Akmohite
#ganpati #ganpatibappamorya #Akmohite
Mumbai ganpati darshan 2023
मुंबई गणपती दर्शन 2023
लालबाग परेल गणेशउत्सव मंडळ..🙏😍
खूप गर्दी असताना देखील आम्ही गणपतीचे दर्शन घेतले. सगळ्यात बेक्कर गर्दी ही लालबाग राजाला होती त्यामुळे राजाचे दर्शन जाले नाही तीन तास आम्ही रांगेत थांबून बाहेर निघालो.
त्यामुळे राजाचे दर्शन होहू शकले नाही.
आम्ही चिंचपोकळी चा चिंतामणी, काळाचौकी चा महागणपती, मुंबई चा राजा गणेशगल्ली, कॉटन चा राजा हे गणपती पाहिले.
तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बग खूप मस्ती केली आहे😍🙏
Make sure you Like And Subscribe 😍🫶
Follow me on Instagram:
https://instagram.com/akmohite111?igs...
Tags:
#video #explore #viralvideo #vairal #vairalvideo #videos #exploremore #explorepage #vlog #vlogs #vlogger #vlogging #marathi #hindi #marathivlog #comedy
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: