२. बोलतो मराठी... स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी | Bolto Marathi Swadhyay Class 10th Chapter 2 Answer
Автор: important study
Загружено: 2025-06-02
Просмотров: 182
२. बोलतो मराठी... स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी | Bolto Marathi Swadhyay Class 10th Chapter 2 Answer
instagram : / imps_study
📚 दहावी मराठी – २. बोलतो मराठी | स्वाध्याय सर्व उत्तरं | Target 100/100 🎯
या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीच्या मराठी विषयातील दुसरा धडा "बोलतो मराठी" यामधील स्वाध्यायाचे सर्व प्रश्नोत्तरं सोप्या आणि स्पष्ट भाषेत शिकणार आहोत.
Tags
Class 10 | SSC
बोलतो मराठी
Bolato Marathi
Marathi
Maharashtra Board
इ.१०वी पाठ २रा बोलतो मराठी / 10th
std chap2 Bolto Marathi
Swadhyay 10th Marathi 2
Swadhyay class 10 marathi
Swadhyay bolto marathi
स्वाध्याय बोलतो मराठी
स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी
स्वाध्याय इयत्ता दहावी
बोलतो मराठी
Swadhyay class 10
Swadhyay std 10
Swadhyay std 10 marathi
Class 10 marathi
Std 10 marathi
Bolto marathi
इयत्ता दहावी मराठी
Swadhyay class 10 marathi chapter 2
इयत्ता दहावी मराठी बोलतो मराठी
इयत्ता दहावी मराठी पाठ दुसरा
10th Marathi lesson 1 swadhyay
10th Marathi chapter 1 swadhyay
(१) आकृत्या पूर्ण करा.
(अ) भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय
(आ) मराठी भाषेची श्रीमंती
(२) शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा.
(३) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
(अ) मराठी भाषेची खास शैली
(आ) मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा
(इ) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन
(४) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
(अ) ऐट, डौल, रुबाब, चैन
(आ) कपाळ, हस्त, ललाट, भाल
(इ) विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय
(ई) संपत्ती, संपदा, कांता, दौलत
(उ) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध
(५) खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
(अ) रस्ते (आ) वेळा (इ) भिंती (ई) विहिरी (उ) घड्याळे (ऊ) माणसे
(६) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
(अ) पसरवलेली खोटी बातमी-
(आ) ज्याला मरण नाही असा-
(इ) समाजाची सेवा करणारा-
(ई) संपादन करणारा-
(७) स्वमत.
(अ) 'तुम्ही शहाणे आहात' या वाक्यातील 'शहाणे' या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा.
(आ) 'गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये' या लेखिकेच्या मताबाबत
तुमचे मत सोदाहरण लिहा.
(इ) लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: