🥰हा नंदाचा कान्हा घालीतो कसा धिंगाणा या गवळणीवर सुरेखाताईंचा झकास डान्स
Автор: Surekha Patil Fan club
Загружено: 2022-02-12
Просмотров: 439593
🥰हा नंदाचा कान्हा घालीतो कसा धिंगाणा या गवळणीवर सुरेखाताईंचा झकास डान्स
मांजरी पंढरपूर येथे सुरेखा ताई पाटील यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे पार पडला प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम जर तुम्हाला आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7057016806
शिवमल्हार जागरण पार्टी - कुंभारी
तालुका जत जिल्हा सांगली.
7057016806
ढोलकी मास्तर - धनाजी केंगार
कीबोर्ड - मकरंद
पॅड - दादा पाटील
shiv Malhar Jagran Party Kumbhari
#दादा_पाटील #कार्यक्रम_बुकिंग_7057016806
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: