Wildlife Photographer in Kokan 📸 एक अवलिया 🌈 कोकणातल्या निसर्गप्रेमीचा असाही एक अनुभव 🦮
Автор: Hoy Maharaja Vlog
Загружено: 2025-06-15
Просмотров: 455
Wildlife Photographer in Kokan एक अवलिया कोकणातल्या निसर्गप्रेमीचा असाही एक अनुभव
तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे गुरामनगरी
तिथेच बरेच बंगल्यांचा प्लॉट आहे आपल्या मठात येणारे श्री. सुरेश सावंत साहेब श्री. गोसावी साहेब श्री. आदित्य मेंगळे साहेब व श्री. अरविंद जाधव साहेब या भेटीमध्ये मला माहिती मिळाली अरविंद जाधव साहेब हे वाइल्ड लाइफ फोटोग्राफर त्यांचा अनुभव ऐकताना खूप बरं वाटलं त्यामुळेच बरेच महिन्यानंतर आपण परत ब्लॉगिंग करावे म्हणून पावसात बाहेर पडलो. हा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा व आनंदाचा होता. त्यांचे अनुभव ऐकताना खूप बरं वाटत होतं त्याचप्रमाणे सावंत साहेब यांनी पाळलेली साधारणता 26 ते 28 मांजरे 10 ते 12 कुत्रे यांचं ते संगोपन करतात तेही स्वखर्चाने हे प्राणी प्रेम ही प्राणी सेवा पाहून अजूनही माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय आला. मी येणारे युवा पिढीसाठी एकच विनंती करीन ज्याला कोणाला या वाइल्ड लाइफ फोटोग्राफी शिकायची असेल तर त्याने श्री. अरविंद जाधव साहेब यांना फोन करून योग्य ते मार्गदर्शन घ्यावे फोन नंबर खालील प्रमाणे श्री अरविंद जाधव साहेब.+91 96196 18899 फोन करावा.
श्री आदित्य मेंगळे साहेबांमुळे हा योग जुळून आला त्यामुळे त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन खूप खूप आभार...... आणि हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा धन्यवाद......
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: