Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

अशी कॉमेडी तुम्ही कुठेच पाहिली नसेल | गणेश राजेश सांगवीकर तमाशा | Ganesh Rajesh Loknatya Tamasha

Автор: Loknatya Tamasha Mandal

Загружено: 2023-01-01

Просмотров: 682476

Описание:

लोकनाट्य तमाशा मंडळ अधिकृत चॅनल,

तमाशा हा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार आहे. तमाशा हा शब्द मूळ अरबी असून, त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा आहे. तमाशाचे खेळ (प्रयोग) गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. त्यामुळे प्रयोगाला फारसे नेपथ्य लागत नाही. तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक व उद्दीपक असते. तमाशातले गायक, वादक, सुरत्ये (सुरत्या= गायनात सूर देऊन साथ करणारा) व नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत ’बोर्ड’ म्हटले जाते. गायनाला ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रॅंगल यांची साथ असते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते.
Tamasha is a traditional form of Marathi theatre, often with singing and dancing, widely performed by local or travelling theatre groups within the state of Maharashtra, India. It has also been the subject of several Marathi films. Some Hindi movies have also included Tamasha-themed songs, known as Lavanis, in the past.
Traditional Tamasha is influenced by many Indian art forms and draws from such diverse traditions as kaveli, ghazals, Kathak dance, dashavatara, lalit and kirtan. There are two types of Tamasha: dholki bhaari and the older form, sangeet baari which contains more dance and music than drama. In Maharashtra, the Kolhati groups are traditionally associated with the performance of Tamasha.

महाराष्ट्र लोकनाट्य तमाशा मंडळाचा अधिकृत यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे.
नवनवीन तमाशाचा आनंद घेण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा.

टीप.आम्ही हे सर्व व्हिडिओ लोकनाट्य तमाशा असोसिएशन च्या परवानगी ने अपलोड केले आहेत. आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.

@लोकनाट्य तमाशा मंडळ [Copyright]

Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

व्हिडिओ आवडल्यास Like करा Share करा
........व चॅनलला सब्सक्राईब करा ........

.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद ................

अशी कॉमेडी तुम्ही कुठेच पाहिली नसेल | गणेश राजेश सांगवीकर तमाशा | Ganesh Rajesh Loknatya Tamasha

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

तुझ्या बायकोन धरल माझ - तमाशातील भन्नाट कॉमेडी | Ganesh Rajesh loknatya tamasha | New Tamasha 2025

तुझ्या बायकोन धरल माझ - तमाशातील भन्नाट कॉमेडी | Ganesh Rajesh loknatya tamasha | New Tamasha 2025

तमाशातील लेटेस्ट कॉमेडीचा भन्नाट तडका | मंगला बनसोडे तमाशा | Komal Dalvi nd Nitin Bansode hit comedy

तमाशातील लेटेस्ट कॉमेडीचा भन्नाट तडका | मंगला बनसोडे तमाशा | Komal Dalvi nd Nitin Bansode hit comedy

हास्यरंग स्किट 3 पारंपारिक बतावणी | विजय राऊत कलामंच, पुणे| VijayPatwardhan Foundation | NinaadFilms

हास्यरंग स्किट 3 पारंपारिक बतावणी | विजय राऊत कलामंच, पुणे| VijayPatwardhan Foundation | NinaadFilms

रघुवीर खेडकर व अलका खेडकर यांच्यासह विनोदवीरांची धम्माल काॅमेडी#रघुवीर खेडकर तमाशा मंडळ बेल्हे

रघुवीर खेडकर व अलका खेडकर यांच्यासह विनोदवीरांची धम्माल काॅमेडी#रघुवीर खेडकर तमाशा मंडळ बेल्हे

Tamasha | मालती इनामदार तमाशा | Maltitai lnamdar Loknatya tamasha #tamasha #tamashaarchives #opiya

Tamasha | मालती इनामदार तमाशा | Maltitai lnamdar Loknatya tamasha #tamasha #tamashaarchives #opiya

✨ तामाशातील अशी जुगलबंदी आपण कुठेच पाहिली नसेल 😄 | राधुवीर खेडकर तामाशा 🎭

✨ तामाशातील अशी जुगलबंदी आपण कुठेच पाहिली नसेल 😄 | राधुवीर खेडकर तामाशा 🎭

मकरंद अनासपुरे, भाऊ कदम यांची नवीन कॉमेडी - बघायला काँग्रेस शिवसेना नेते chala Hava yeu dya comedy

मकरंद अनासपुरे, भाऊ कदम यांची नवीन कॉमेडी - बघायला काँग्रेस शिवसेना नेते chala Hava yeu dya comedy

भाग 3 नंदकुमार पाटोळे गोविंद पाटोळे | कॉमेडी तमाशा हसून हसून पोट दुखणार😜

भाग 3 नंदकुमार पाटोळे गोविंद पाटोळे | कॉमेडी तमाशा हसून हसून पोट दुखणार😜

Zagda||Maharashtrachi Lokagaani S2|| Epi.16 || Shahir  Ramanand - Shrawani Sagar Anil || #folkmusic

Zagda||Maharashtrachi Lokagaani S2|| Epi.16 || Shahir Ramanand - Shrawani Sagar Anil || #folkmusic

कोणी लग्नासाठी पोरगी देता का पोरगी / lavani tamasha parampara dance

कोणी लग्नासाठी पोरगी देता का पोरगी / lavani tamasha parampara dance

विजय राऊत बाळासाहेब निकाळजे बतावणी भाग१

विजय राऊत बाळासाहेब निकाळजे बतावणी भाग१

खळखळून हसायला लावणारा तमाशा 🤩 मंगला बनसोडे तमाशा मंडळ | Nitin Bansode Comedy Tamasha🤩 Mangla Bansode

खळखळून हसायला लावणारा तमाशा 🤩 मंगला बनसोडे तमाशा मंडळ | Nitin Bansode Comedy Tamasha🤩 Mangla Bansode

जयसिंग पाचेगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ पाचेगाव | सत्यवती वगनाट्य लास्ट भाग | पळशी

जयसिंग पाचेगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ पाचेगाव | सत्यवती वगनाट्य लास्ट भाग | पळशी

🔴LIVE - टेंन्शनमध्ये असाल तर बघाच  | इंदोरीकर महाराज कॉमेडी किर्तन I INDURIKAR COMEDY MAHARAJ KIRTAN

🔴LIVE - टेंन्शनमध्ये असाल तर बघाच | इंदोरीकर महाराज कॉमेडी किर्तन I INDURIKAR COMEDY MAHARAJ KIRTAN

आत्मसुखाची कांडी | हसून हसून आतडी दुखणार अशी कॉमेडी | लता लंका पाचेगावकर तमाशा | सावळज यात्रा 2024.

आत्मसुखाची कांडी | हसून हसून आतडी दुखणार अशी कॉमेडी | लता लंका पाचेगावकर तमाशा | सावळज यात्रा 2024.

टीप टीप बरसा पाणी / चंद्रकांत ढवळीपूरकर तमाशा मंडळ lavanidance tamasha parampara

टीप टीप बरसा पाणी / चंद्रकांत ढवळीपूरकर तमाशा मंडळ lavanidance tamasha parampara

धमाल मराठी डबल मीनिंग कॉमेडी 😂🤣 |रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर | यांचा संपूर्ण लोकनाट्य तमाशा ….

धमाल मराठी डबल मीनिंग कॉमेडी 😂🤣 |रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर | यांचा संपूर्ण लोकनाट्य तमाशा ….

नितीनकुमार आणि मंगला बनसोडे यांची भन्नाट कॉमेडी. दोन वेळा वन्स मोअर.

नितीनकुमार आणि मंगला बनसोडे यांची भन्नाट कॉमेडी. दोन वेळा वन्स मोअर.

Comedy Act Vaibhav Orchestra ...

Comedy Act Vaibhav Orchestra ...

Kamal karadkar tamasha | कु.कमल वनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड

Kamal karadkar tamasha | कु.कमल वनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]