Raj Thackeray LIVE : मुंबईतील मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यातून विधानसभेबाबत मोठी घोषणा?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2024-10-12
Просмотров: 43417
#rajthackeray # #mnsmelava #mns
राज ठाकरेंचा मुंबईत राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडतोय. दसऱ्यानिमित्त काल पॉडकास्टद्वारे राज ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. आजच्या पदाधिकारी मेळाव्यात महत्वाचं बोलेन म्हणत राज ठाकरेंनी मोठ्या घोषणेचे संकेत दिलेत.त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी राज ठाकरे घोषणा करणार का याकडे लक्ष असेल. याशिवाय बाबा सिद्दीकींच्या हत्येवर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: