#देवीमहात्म्य
Автор: ADITI SP NANDA
Загружено: 2020-10-12
Просмотров: 26715
" दुर्गासप्तशती" ही पोथी मार्कंडेय ऋषींनी, मार्कंडेय पुराणात लिहून ठेवली आहे.ह्यात देवीनी " महाकाली, " महालक्ष्मी" आणि" महासरस्वती" ,असे अवतार धारण करून मधू, कैटभ, महिषासुर,चंड ,मुंड, शुंभ,निशुंभ,धुम्रलोचन आणि रक्तबीज ह्या राक्षसांचा वध केला असे वर्णन केले आहे.ह्यात एकूण १६ अध्याय आणि ७०० श्र्लोक आहेत.बाकीच्या माहिती साठी लिंक्स देत आहे."देवीमहात्म्य" सार सुध्दा यात आहे.नक्की बघा. नवरात्रात देवीची विषेश प्रकारे सेवा व उपासना केली जाते.नवरात्रात रामरक्षा स्तोत्र पठण करावे आणि सिध्द करावे, असे सांगितले आहे. आपल्यासाठी रामरक्षा स्तोत्र पठण,त्याचा अर्थ, श्री सूक्त पठण, लक्ष्मी सूक्त पठण,त्यांचा अर्थ, दुर्गा स्तोत्र पठण, महालक्ष्मी अष्टक, दुर्गा देवीची ३२ गोपनीय नावे,देवी महात्म्य सार पठण व वर्णन आणि नवरात्रीत देवीला अतिप्रिय असणारे कुमारिका पूजन याविषयी मार्गदर्शन पर छोटे व्हिडिओ केले आहेत,नक्की बघा आणि श्रवण करून ह्या नवरात्रात लाभ घ्या. दोन भाग "रामरक्षा स्तोत्र"आणि "देवी विषेश" नऊ छोटे व्हिडीओ नक्की बघा आणि ह्या नवरात्रात विषेश प्रकारे सेवा करा आणि पुण्य मिळवा.सगळ्या ११ व्हिडीओ लिंक्स देत आहे. ||श्रीमहालक्ष्मी अष्टक स्तोत्र पठण - • ||इंद्रविरचित #श्रीमहालक्ष्मीअष्टकस्त्रोत्... . ||श्रीरामरक्षा स्तोत्र पठण -. १) • #श्रीरामरक्षास्तोत्र पठण संस्कृत . सिध्द क... . २) • #श्रीरामरक्षास्तोत्रपठण( संस्कृत)#नवरात्रा... . ||श्रीरामरक्षास्तोत्र अर्थ/ माहिती. • कलियुगात श्रीरामरक्षास्तोत्र सिध्द करण्याच... . ||श्रीसूक्तपठण • #श्रीसुक्तपठणलक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणावे क... . ||श्रीलक्ष्मीसूक्त पठण • Видео . ||श्रीदुर्गासप्तशती सार |देविमहात्म्य संक्षीप्त स्वरुपात • Видео . ||नवरात्रविषेश माहिती. • #नवरात्रविशेष #देवीचीउपासना,संस्कृत स्तोत्... . ||देवीमहात्म्य वर्णन/देवीसप्तशतीपाठ कसे करावे? • #देवीमहात्म्य, कसे आणि का वाचावे? #दुर्गास... . दुर्गादेवीची अद्भूत ३२ नावे. • ||दुर्गादेवीच्याह्यागोपनीयनावांचा१०,००० जप... . ||श्रीसूक्त व लक्ष्मीसूक्त याविषयी माहिती, महालक्ष्मी मंत्र आणि देविचा गजर. • #श्रीसूक्त#लक्ष्मीसूक्त अर्थ व माहिती #अष्... . |देवीला प्रिय असलेले नवरात्रातील||कुमारिकापूजन. • ||सप्तशती मध्ये #कुमारिकापूजन महत्वाचे , आ... . ||श्रीदुर्गास्तोत्रपठण. • #श्रीदुर्गादेवीस्तोत्रपठण #धर्मराजविरचीत द... . ||नवदुर्गास्त्रोत पठण व महिमा. • #श्रीनवदुर्गास्तोत्र #देविचीनऊरूपे ... . देवीमहात्म्य #नवरात्रात कसे आणि का वाचावे?#दुर्गासप्तशतीपाठ कसे करावे? #DurgaSaptashati. @aditispnanda7469
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: