केसर आंबा शेती | डबल बाटा कलम (रोपे) wholesale nursery | आंबा संवर्धन कीट | mango farming 2025
Автор: Vijay Kamble
Загружено: 2025-07-30
Просмотров: 2655
आंबा रोपांसाठी आणि आंबा संवर्धन कीट साठी संपर्क - बालाजी घोटे - 9503434037/9420101084
#ambasheti #mangofarming #kesaramba
आंबा जमिनीची निवड- • आंबा लागवड करताय?? कोणते हवामान आणि जमिनीच...
आंबा रोपांची निवड- • दर्जेदार आंबा रोपांची निवड कशी करावी | amb...
डबल बाटा रोप- • इन-सेतू आंबा कलम पद्धत! In-situ/double sto...
आंबा रोपांसाठी आणि आंबा संवर्धन कीट साठी संपर्क - बालाजी घोटे - 9503434037/9420101084
नमस्कार!
Ajit Biotech
मध्ये आपले स्वागत आहे – दर्जेदार केशर आंबा रोपांचे एक विश्वासार्ह ठिकाण!
*आमची खासियत*:
उच्च प्रतीची कलमबद्ध केशर आंबा रोपे
लवकर फळधारणा व उच्च टिकाव.
जैवतंत्रज्ञानावर आधारित दर्जा नियंत्रण.
शेतकरी, बागायतदार व निर्यातदारांसाठी थेट पुरवठा.
आमच्याशी व्यवहार का करावा?
रोगप्रतिकारक व आरोग्यदायी रोपे.
लागवड व देखभाल यावर तज्ज्ञ मार्गदर्शन.
वेळेत डिलिव्हरी, जीएसटी बिल उपलब्ध.
शासकीय योजनांसाठी योग्य सपोर्ट.
तुमच्या शेतीचा मोलाचा भाग व्हा – शाश्वत आणि नफा देणारी आंबा शेती सुरू करा!
संपर्क करा: अजित बायोटेक.
सावरगाव रोकडा ता अहमदपूर जि लातूर
9503434037,9420101084 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत आंबा बागेतील फवारणीच्या जैविक औषधा बाबत. एक ते पाच वर्ष वयाच्या आंबा बागेची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. या अवस्थेत आंबा बागेवर कीड, कीटक,अळ्या व बुरशींचा प्रामुख्याने अटॅक होत असतो. मी या अगोदर एका व्हिडिओमध्ये आपणास आंबा बागेतील फवारणी बाबत रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशके फवारण्याचा सल्ला दिला होता. परंतु या रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशकांचा पिकावरील विपरीत परिणाम होऊन भविष्यात येणारे आंब्याचे फळ हे सेंद्रिय किंवा ऑरगॅनिक मिळत नाही. रासायनिक खते व औषधे वापरून जमिनीतील कार्बन कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे जमिनीची ताकद कमी होऊन आंबा झाडाची वाढ म्हणावी तशी होत नाही. यास पर्याय व रासायनिक औषधापेक्षा सरस जैविक औषधाची निर्मिती झाली आहे. अश्वमेध फर्टीलायझर यांनी यावर संशोधन करून जैविक कीटकनाशके बुरशीनाशके व मृत प्रमोटर यांची निर्मिती केली आहे. मागील पाच वर्षापासून लातूर येथील प्रगतशील शेतकरी श्री रोहित बालाजी घोटे पाटील हे या जैविक औषधांचा वापर करून आंबा बागेचे संवर्धन करत आहेत परिणामी त्यांचे झाड सशक्त व सर्वांगीण विकसित झाले आहेत. त्यापासून मिळणारे फळ आज ते एक्सपोर्ट करत आहेत. मागील पाच वर्षापासून च्या अनुभवाचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी "अजित बायोटेक जैविक अंबा संवर्धन किट" तयार केले आहे
डबल बाटा कलम केशर आंबा रोपं
वैशिष्ट्ये.
मोठ्या बॅगेत (पाच किलो) तयार केलेली.
दोन वर्षे वयाची.
साडेतीन ते चार फूट उंचीची.
पायाच्या अंगठ्याच्या जाडीचे बुड असलेली. निरोगी व सशक्त रोपे.
शक्यतो या रोपास काठीचा आधार देण्याची गरज नाही. सोबत रोपांना बधीचा आधार दिला आहे.
योग्य व्यवस्थापन केल्यास 99% तुटाळ होत नाही.
स्वतः च्या बागेतील केशर आंब्यांचे कलम केलेली. उत्पादीत फळांचे वजन 300 ते 400 ग्राम. निर्यातक्षम उत्पादन याची आम्ही खात्री देतो.
संपूर्ण लातूर जिल्हात विनामूल्य पोंहच. किमान 100 रोपांची मागणी असावी.
रोपे मर्यादित असल्याने आपली रोपं आजच बुकींग करावी.
दर प्रति रोप रु 150/- फक्त.
👇👇👇👇👇👇👇👇
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: