नाथबाबा
Автор: dnyaneshwar rokade official
Загружено: 2026-01-17
Просмотров: 2203
🌹ॐ नमो आदेश 🌹
खण खण खणाणणा, खण खण खणाणणा
आवाज चिमट्याचा झाला
दारी माझ्या आलाया, आलाया, आलाया झोळीवाला
नाथ बाई आलाया, आलाया, आलाया झोळीवाला !!ध!!
भस्म कपाळी केशरी टिळा
गळा रुद्राक्षांच्या माळा
कानी कुंडल शैली शिंगी
हाती कमंडलू त्रिशुला
काखेत झोळी, अलक आरोळी
आवाज कानी आला
दारी माझ्या आलाया ,आलाया,
आलाया झोळीवाला !!१!!
वार गुरुवार नाथांचा वारं
होतो वाचित भक्तिसार
काय सांगू त्यांचे उपकार
न मागता दिलंया सारं
गोसावी रूपात, भगव्या वेषात,
नाथ घरी आज आला
दारी माझ्या आलाया, आलाया,
आलाया झोळीवाला !!२!!
नाथ बाबांची करिता भक्ती
होते मनाची ईच्छा पूर्ती
विक्रम योगेश गुणगान गाती
कृपा असू द्या त्यांच्यावरती
जोडूनी कर, ज्ञानेश्वर,
शरण तुम्हाला आला
दारी माझ्या आलाया, आलाया,
आलाया झोळीवाला
नाथ बाई आलाया, आलाया
आलाया झोळीवाला !!३!!
गीतकार - ज्ञानेश्वर रोकडे
मो..७७०९८१४५२९.
:गीतकार :
ज्ञानेश्वर रोकडे
7709814529
:गायक, संगीत:
विक्रम कवटे
9975359255
:रेकॉर्डिंग:
डीजे कार्तिक
:विशेष सहकार्य:
सार्थक जाधव
नाथबाबा आलाया झोळीवाला । Nathbaba Alaya Zoliwala
• नाथबाबा आलाया झोळीवाला । Nathbaba Alaya Zo...
#NavnathMaharaj
#NavnathMaharajSong
#NavnathBhajan
#NavnathMaharajKiJai
#NavnathMaharajBhakti
#NavnathMaharajAarti
#NavnathMaharajStatus
#NavnathMaharajReels
#NavnathMaharajDevotional
#NathSampraday
#NathYogi
#Navnath
#BhaktiGeet
#MarathiBhajan
#MarathiDevotional
#SantParampara
#GuruMahima
#SpiritualVibes
#BhaktiReels
#DevotionalSongs
#godsongmarathi
#godsong
#nathbaba
#marathisong #trending
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: