Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पालघर ZP मध्ये महायुतीचं वर्चस्व, पण युतीत न लढण्यास बाजी फिरणार, ‘लिटमस’ लवकरच? EP 06

Автор: PrimeTime Maharashtra

Загружено: 2025-11-09

Просмотров: 24695

Описание:

ZP चं रिपोर्ट कार्ड या आपल्या विशेष शोमध्ये मी आता तुमच्यासाठी कोकण विभागातील अखेरच्या जिल्हा परिषदेची माहिती घेऊन आलेय....आणि हा जिल्हा आहे पालघर....राज्यात गट तट होण्यापूर्वी सदैव शिवनेनेचं प्राबल्य राहिलेल्या या जिल्हा परिषदेत आगामी स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर नेमकं काय चित्र दिसणार? इथं विधानसभा मतदारसंघ अन् तालुका स्तरावरील राजकीय समीकरणं काय संकेत देतात आणि जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी इथं कुणाचं पारडं जड ठरणार? सगळं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून

नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्रचा जिल्हा परिषद विशेष शो ज्याचं नाव आहे ZP चं रिपोर्ट कार्ड....
.
.
.
.
.
#palgharzp #palgharzpreport #hemantsavara #rajendragavit #vinodnikole #eknathshinde #devendrafadnavis #shivsenabjp #cpm #mahayuti #VBA #palgharpolitics

📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:

🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews  
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram:   / primetimemaharashtra  
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online

👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀

🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!

📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण

🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!

म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!

#PrimeTimeMaharashtra

पालघर ZP मध्ये महायुतीचं वर्चस्व, पण युतीत न लढण्यास बाजी फिरणार, ‘लिटमस’ लवकरच? EP 06

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Special Report: Dahanu मध्ये BJPला रोखण्यासाठी शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार |Mahayuti

Special Report: Dahanu मध्ये BJPला रोखण्यासाठी शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार |Mahayuti

Eknath Shinde LIVE | राजू माछींसाठी मैदानात, डहाणूमधून एकनाथ शिंदे लाइव्ह | Dahanu Nagar Palika

Eknath Shinde LIVE | राजू माछींसाठी मैदानात, डहाणूमधून एकनाथ शिंदे लाइव्ह | Dahanu Nagar Palika

Special Report | 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार? कोकणातला बदला मराठवाड्यात ? कुरघोडीचं राजकारण

Special Report | 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार? कोकणातला बदला मराठवाड्यात ? कुरघोडीचं राजकारण

Palghar MNS Controversy: पालघरच्या मनसे अध्यक्षांना मारहाण; अविनाश जाधवांवर गंभीर आरोप

Palghar MNS Controversy: पालघरच्या मनसे अध्यक्षांना मारहाण; अविनाश जाधवांवर गंभीर आरोप

दोन बंधूंची चर्चा त्या २०ते २५ जागांवर का अडली? Uddhav Thackeray Raj Thackeray PrimeTime Maharashtra

दोन बंधूंची चर्चा त्या २०ते २५ जागांवर का अडली? Uddhav Thackeray Raj Thackeray PrimeTime Maharashtra

फिरकी / FIRKI / कॉमेडी वेबसिरीज एपिसोड -2 /Mr.Alibaba

फिरकी / FIRKI / कॉमेडी वेबसिरीज एपिसोड -2 /Mr.Alibaba

ते पैसे भाजप नेते रवींद्र चव्हाणांनी दिले? निलेश राणेंचे स्टिंग ऑपरेशन! PrimeTime Maharashtra

ते पैसे भाजप नेते रवींद्र चव्हाणांनी दिले? निलेश राणेंचे स्टिंग ऑपरेशन! PrimeTime Maharashtra

PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट | NAVARASHTRA

PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट | NAVARASHTRA

Nilesh Rane तुम्हाला मतांची गरज आहे म्हणून केसरकर यांच्याबद्दल तुम्ही अशी वक्तव्य करतात

Nilesh Rane तुम्हाला मतांची गरज आहे म्हणून केसरकर यांच्याबद्दल तुम्ही अशी वक्तव्य करतात

SINDHUDURG : निलेश राणेंचा विजय केनवडेकरांवर हल्लाबोल; रवींद्र चव्हाणांवरही केला थेट आरोप

SINDHUDURG : निलेश राणेंचा विजय केनवडेकरांवर हल्लाबोल; रवींद्र चव्हाणांवरही केला थेट आरोप

Bihar Election Result 2025: NDA की बंपर जीत लेकिन क्या CM नहीं होंगे Nitish Kumar? | Syed Suhail

Bihar Election Result 2025: NDA की बंपर जीत लेकिन क्या CM नहीं होंगे Nitish Kumar? | Syed Suhail

DAPCHARI V/S KHANVEL

DAPCHARI V/S KHANVEL

वसई : बविआ + मविआ युती ; इलेक्टिव्ह मेरिट पाहून युती - हितेन्द्र ठाकूर!

वसई : बविआ + मविआ युती ; इलेक्टिव्ह मेरिट पाहून युती - हितेन्द्र ठाकूर!

पालघरचे YouTube कलाकारांचा राज्यस्तरीय धमाका! | तारपा नृत्य स्पर्धेत पहिला नंबर – जोहार ✊🌾🔥

पालघरचे YouTube कलाकारांचा राज्यस्तरीय धमाका! | तारपा नृत्य स्पर्धेत पहिला नंबर – जोहार ✊🌾🔥

उठ भक्ता…1 तारखेला लक्ष्मी येणारे?भाजपला टोचले गुलाबरावांचे 'काटे'? | PrimeTime Maharashtra

उठ भक्ता…1 तारखेला लक्ष्मी येणारे?भाजपला टोचले गुलाबरावांचे 'काटे'? | PrimeTime Maharashtra

KOSBAD V/S DAPCHARI

KOSBAD V/S DAPCHARI

तारतम्य ठेवा, खालच्या पातळीवर जाऊ नका! चव्हाणांच्या विधानावर शिंदे वैतागले | PrimeTime Maharashtra

तारतम्य ठेवा, खालच्या पातळीवर जाऊ नका! चव्हाणांच्या विधानावर शिंदे वैतागले | PrimeTime Maharashtra

Kashinath Chaudhary in BJP | पालघर साधू प्रकरणात आरोप आणि भाजपात प्रवेश, नंतर स्थगिती. काय घडलं ?

Kashinath Chaudhary in BJP | पालघर साधू प्रकरणात आरोप आणि भाजपात प्रवेश, नंतर स्थगिती. काय घडलं ?

वसई : भाजपाला मोठा धक्का शेकडो कार्यकर्त्यांचा बविआत प्रवेश!

वसई : भाजपाला मोठा धक्का शेकडो कार्यकर्त्यांचा बविआत प्रवेश!

◻️LIVE📍जव्हार, पालघर🗓️ 22-11-2025📹 भव्य जाहीर सभा - लाईव्ह🚩🏹

◻️LIVE📍जव्हार, पालघर🗓️ 22-11-2025📹 भव्य जाहीर सभा - लाईव्ह🚩🏹

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]