दिवाळी स्पेशल भाग 2 🍫❤️
Автор: प्रश्न मनातले ? with Suraj
Загружено: 2025-10-23
Просмотров: 112
Happy Diwali आणि नमस्कार मित्रांनो! दिवाळीचा हा खास सण आपल्यासाठी फक्त दिव्यांची, फराळांची आणि फटाक्यांचीच नाही, तर मनं जुळवण्याचा, आठवणी उजळण्याचा आणि एकमेकांशी संवाद साधण्याचा देखील आहे.
या दिवाळीत, प्रश्न मनातले with सुरज ह्या आपल्या चॅनेलवर मी सुरज तुम्हाला विचारणार आहे काही प्रश्न, जे फक्त बाहेरचा प्रकाश नाही तर मनाच्या आतल्या उजेडाला देखील उजाळा देईल.
चला तर मग, या दिवाळीच्या आनंदात आपल्या भावना, आठवणी आणि अनुभव शेअर करूया अगदी मनापासून आणि संवादातून...
Read Exclusive Entertainment News, Listen to Podcasts, and Watch Videos 🙏🙏🙏 *___________________________*
Enjoy & stay connected with us:
👉 Subscribe to you tube: /
/ @prashnmanatalewithsuraj
👉 Like us on Facebook: / / suraj.manerajure.5
👉 Follow us on Twitter: / https://www.threads.com/@prashn_manat...
👉 Follow us on Instagram: /https://www.instagram.com/prashn_mana...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: