कीर्तन असे असावे | युवा प्रेरणास्थान | जयेश महाराज भाग्यवंत
Автор: हरीकथा मराठी
Загружено: 2024-08-21
Просмотров: 4446
#किर्तन #किर्तनकार #किर्तनप्रमाण
@Harikatha_Marathi
हेच प्रति श्रीगुरू चैतन्य देगलूरकर महाराज | युवाप्रेरणास्थान हभप जयेश महाराज भाग्यवंत|Jayesh Maharaj
अभंग 👇
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: