मोकळी सुटसुटीत आणि चविष्ट साबुदाणा खिचडी 😋
Автор: kiran's kitchen 0131
Загружено: 2025-09-23
Просмотров: 40
उपवासात पटकन बनणारी, चवदार आणि हलकी-फुलकी साबुदाणा खिचडी. योग्य पद्धतीने भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे खिचडीला मिळते खास चव. ही रेसिपी करून बघा आणि खिचडी नेहमीच मोकळी-मोकळी आणि स्वादिष्ट बनवा. 😋
✅ साहित्य :
साबुदाणा
शेंगदाण्याचे कूट
बटाटा
हिरव्या मिरच्या
साजूक तूप, जिरे
मीठ, साखर, लिंबू
👉 व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशी झटपट उपवासासाठी स्पेशल रेसिपी घरी करून नक्की खा.
#madhurasrecipemarathi
#saritaskitchenmarathi
#nishamadhulika
#bristihomekitchen
#kabitaskitchen
#SabudanaKhichdi #उपवासरेसिपी #FastingRecipe #MarathiRecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: