डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांचा अखंड ऐकवला तेव्हा, 'सत्य ' | महाराष्ट्राची गोष्ट BBC News
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-11-28
Просмотров: 375
#BBCMarathi #DrBabaAdhav #maharashtranews
महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असलेले डॉ. बाबा आढाव कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. डॉ. बाबा आढावांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा खोलवर प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी हमाल पंचायत सारख्या संघटनेची स्थापना केली. जातीय भेदभावाला विरोध म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर एक गाव एक पाणवठा ही चळवळ चालवली.
बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बाबा आढावांनी महात्मा फुलेंचा अखंड ऐकवला होता तो भाग, या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पाहू शकता
बाबा आढावांची संपूर्ण मुलाखत
• Dr Baba Adhav BBC Interview: सामाजिक कार्य...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: