चि. रोहित 卐 चि.सौ. कां मानसी यांचा साखरपुडा सोहळा । नेरुळ गाव - नवी मुंबई
Автор: SP Broadcasting
Загружено: 2025-11-07
Просмотров: 451
🎊💍 साखरपुडा समारंभ - चि. रोहित 💞 चि. सौ. का. मानसी 💍🎊
🙏 श्री गणेशाय नमः 🙏
आमच्या कुटुंबातील आनंदाचा सोहळा 🎉
प्रेमाच्या नव्या प्रवासाची सुरुवात 💖
📅 दिनांक: शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
🕕 वेळ: सायंकाळी 6:00 वा.
📍 स्थळ: श्री. एम. आर. भगत कॉलेज मैदान,
गावदेवी मंदिर मागे, सेक्टर 12, नेरूळ, नवी मुंबई
👩❤️👨 चि. रोहित
सौ. वंदना व श्री. हरिशंन्द्र परशुराम भोपी यांचा ज्येष्ठ पुत्र
💐 चि. सौ. का. मानसी
सौ. ललिता व श्री. चंद्रकांत शांताराम मस्त्रे यांची ज्येष्ठ कन्या
✨ आपले सहकुटुंब-सहपरिवार, मित्रमंडळींसह
उपस्थित राहून नवदांपत्याला शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती 🙏
❤️ आपले स्नेहांकित:
श्री. हरिशंन्द्र परशुराम भोपी व सौ. वंदना हरिशंन्द्र भोपी
#साखरपुडा #EngagementCeremony #RohitManasi #MarathiWedding #FamilyFunction #NewBeginning #Love #Celebration #Nerul #Mumbai
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: