श्री नृसिंह मंदिर उम्रद | Umrad | Sindkhed Raja | Buldhana Tourism | RJ Dipak Wankhade
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2021-04-29
Просмотров: 2825
नमस्कार, आज बघा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील उम्रद येथील ऐतिहासिक भगवान नृसिंह मंदिर, हे मंदिर संपुर्ण काळ्या पाषाणातील असून मंदिराच्या समोरच बारव असून बारवेत शेषशाही भगवान विष्णू यांची प्रतिमा आहे, मंदिराच्या गर्भगृहात श्री लक्ष्मी नृसिंहांच्या पाषाणातील फार पुरातन प्रतिमा आहेत.. अधिक माहिती व दर्शनासाठी हा संपुर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा.. नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...
इथे कसे पोहोचाल..
उम्रद हे गांव बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील आहे इथे तुम्ही..
सिंदखेड राजा - किनगाव राजा - उम्रद असे पोहोचता येतं..
उम्रद येथील श्री महादेव मंदिर पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
• Shri Mahadev Mandir | Umrad | Sindkhed Raj...
#nrusihamandirumrad #umradsindkhedraja #umrad #sindkhedraja #buldhana #vidarbha
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: