नंदुरबार नगरपालिका महाविजय | आभार सभा | आ.चंद्रकांत रघुवंशी | सुभाष चौक
Автор: Chandrakant Raghuvanshi - आ. चंद्रकांत रघुवंशी
Загружено: 2025-12-31
Просмотров: 3454
नंदुरबारचा विजय, जनतेचा विजय! 🚩
नंदुरबार नगरपालिकेच्या ऐतिहासिक विजयानंतर, लाडक्या जनतेचे आभार मानण्यासाठी आमदार चंद्रकांत (चंदू भैय्या) रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष चौक येथे भव्य 'आभार सभा' संपन्न झाली.
या सभेत चंदू भैय्यांनी नंदुरबारच्या विकासाचा पुढील संकल्प सोडला आणि विरोधकांचा समाचार घेत जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करीत आभार व्यक्त केले . नंदुरबार शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या रघुवंशी नेतृत्वाचा हा गौरव सोहळा!
आमच्याशी जोडून रहा: नंदुरबारच्या विकासकामांच्या आणि राजकीय घडामोडींच्या अपडेट्ससाठी चॅनेलला नक्की Subscribe करा!
#Nandurbar #ChanduBhaiyya #ChandrakantRaghuvanshi #NandurbarMunicipalCouncil #VijayUtsav #NandurbarPolitics #MaharashtraPolitics #Development #AabharSabha
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: