Shree Gruh Udyog | Papadwale Sane | Pen, Dist.Raigad | poha papad, mirgund
Автор: भ्रमंती Live
Загружено: 2023-07-08
Просмотров: 19046
@bhramanti_live
#Penpapad #Sanepapadwale #pohapapad #mirgund #Pen #SameerSane #SwatiSane #bhramantilive
रायगड जिल्ह्यातील पेण हे पापडांसाठी भारतातच नव्हे तर देश विदेशात प्रसिद्ध आहे. श्री गृह उद्योग चे समीर साने यांचे नाव पेण मध्ये वरच्या स्थानावर आहे. नेहेमीच्या पोहा, बटाटा, उडीद पापड व मिरगुंड व्यतिरिक्त इथे भाज्यांचे पापड, भाजण्या, मेतकूट, लोणची, चटण्या, कुरडया, सांडगे असे असंख्य प्रकार मिळतात. खास कोकणी आमसुले, चिंच, मुखवास, आवळा कँडी, सरबते, फेण्या ह्याही गोष्टी इथूनच आवर्जून घेतल्या जातात. पेण मध्ये आलात की हनुमान आळीतील पापडवाले साने यांना नक्की भेट द्या व wholesale rate नी मनसोक्त खरेदी करा.
श्री. समीर साने
हनुमान आळी,
पेण, जिल्हा रायगड
संपर्क. 8380077979
Website
https://www.sanepapadwale.com
Location
https://maps.app.goo.gl/N1kGsrJeifPUp...
Follow me on
-------------------------------------------------------------------
Blog:
https://shabdbhramanti.wordpress.com
Facebook
/ potnis.rajashree
Instagram:
/ rajashree_potnis
Music in this video is from
Leva Eternity lemonmusicstudio
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: