🇮🇳✈️🇺🇸 भारतातून अमेरिकेत 30 किलो सामान... पण एवढा खर्च?
Автор: Life Beyond Nations
Загружено: 2025-08-04
Просмотров: 289
🇮🇳✈️🇺🇸 भारतातून अमेरिकेत पार्सल पाठवताना सोन्याच्या दरात खर्च होतोय? खरंच एवढा खर्च का येतो? या व्हिडिओमध्ये आम्ही 24 किलो पार्सलचा अनुभव शेअर करतोय – काय पाठवलं, किती पैसे लागले, आणि सोन्याच्या दराशी तुलना केली तर काय चित्र दिसतं!
📦 पार्सलमध्ये काय होतं?
– चकली, लाडू, मसाले
– कपडे, गिफ्ट्स, पूजेचे साहित्य
💰 Courier खर्च vs Gold Price – हास्य आणि वास्तव यांचा मिलाफ!
🧠 Tips for Economical Shipping:
– Consolidated shipping वापरा
– वेगवेगळ्या courier services compare करा
– वजन कमी ठेवा
👇 तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा:
तुम्ही कधी पार्सल पाठवलंय का? खर्च किती झाला?
🔔 Subscribe करा Life Beyond Nations ला – अमेरिकेतील जीवनशैली, संस्कृती आणि अनुभव यांचा खास संगम!
IndiaToUSAParcel #CourierCharges #GoldRateComparison #MarathiVlog #LifeBeyondNations
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: