👉 “घरची परफेक्ट पुरणपोळी | Marathi Puranpoli Recipe | Soft & Tasty”
Автор: payalvlog
Загружено: 2026-01-14
Просмотров: 33
आज आपण पाहणार आहोत खूपच मऊ, स्वादिष्ट
आणि खऱ्या मराठमोळ्या पद्धतीची
पुरणपोळी रेसिपी 😋
सणासुदीला, होळीला किंवा खास दिवशी
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने
परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची
ते या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवले आहे ❤️
✔️ पुरण घट्ट कसं करायचं
✔️ पोळी मऊ राहण्यासाठी टिप्स
✔️ नवशिक्यांसाठी सोपी पद्धत
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
🔔 Channel Subscribe करा
📤 Share जरूर करा
#puranpoli #पुरणपोळी #marathirecipe #gavranrecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: