Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Baramati | चिनी तंत्रज्ञान वापरा आणि हमखास घ्या मक्याचे एकरी ५० ते ५२ क्विंटल उत्पादन....

Автор: Maharashtra Today Live

Загружено: 2025-01-13

Просмотров: 89474

Описание:

#baramati
#krushipradarshan
#sweetcorn

Baramati | चिनी तंत्रज्ञान वापरा आणि हमखास घ्या मक्याचे एकरी ५० ते ५२ क्विंटल उत्पादन....

शेतकऱ्यांनी आता पारंपारिक शेतीला बगल देऊन आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज वाटू लागली आहे,कारणही तसंच आहे पारंपारिक शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारा नफा आणि आधुनिक पद्धतीने शेती करून मिळणार नफा यात फरक आहे..असंच एक चिनी तंत्रज्ञान आणि लागवड पद्धती वापरून मका पिकाचे एकरी 50 क्विंटल उत्पादन घेण्याची किमया कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून घेण्यात आलीये. अशा प्रकारचं प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे..हे चिनी तंत्रज्ञान आणि लागवड पद्धती नेमकी काय आहे हे समजून घेऊ कृषी विज्ञान केंद्रातील कृषी तज्ञ संतोष करंजे यांचेकडून....

नमस्कार महाराष्ट्र टुडे लाईव्ह या चॅनेलचा video आवडल्यास Like, Share and Subscribe करायला विसरू नका ! कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू,वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Join us as we delve into the heart of Maharashtra Politics,providing comprehensive coverage and unbiased reporting on Maharashtra Today Live platform.subscribe now for all the latest news,debates,and more.

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय,संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर महाराष्ट्र टुडे लाईव्ह चे चॅनल सबस्क्राईब करा.
कमीत कमी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील..

✒️ आपणही आपले लेख,विषय व इतर माहिती आम्हाला mahatodaylive1210@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता..तसेच आमच्या www.mahatodaylive.com या वेबसाईटवर दैनंदिन अपडेट पाहू शकता..

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.8600108188

Baramati | चिनी तंत्रज्ञान वापरा आणि हमखास घ्या मक्याचे एकरी ५० ते ५२ क्विंटल उत्पादन....

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Unbelievable! They Tried Growing Peanuts In The Desert - The Results Shocked Millions Of People

Unbelievable! They Tried Growing Peanuts In The Desert - The Results Shocked Millions Of People

AIला चीनी तंत्रज्ञान साथी.. मक्याचे एकरी ७५ क्विंटल उत्पादन येईल हाती

AIला चीनी तंत्रज्ञान साथी.. मक्याचे एकरी ७५ क्विंटल उत्पादन येईल हाती

चिनी तंत्रज्ञानाने मक्याचे घेतले भरघोस उत्पन्न महाराष्ट्र,मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

चिनी तंत्रज्ञानाने मक्याचे घेतले भरघोस उत्पन्न महाराष्ट्र,मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

मका लागवडीची योग्य पध्दत makka lagavdichi yogy padhadat

मका लागवडीची योग्य पध्दत makka lagavdichi yogy padhadat

“उत्पादन पाहून तुम्हीही थक्क व्हाल! 🌽😍 #PioneerSeeds”

“उत्पादन पाहून तुम्हीही थक्क व्हाल! 🌽😍 #PioneerSeeds”

चिनी तंत्रज्ञानाने मक्याचे घेतले भरघोस उत्पन्न

चिनी तंत्रज्ञानाने मक्याचे घेतले भरघोस उत्पन्न

🥔 Посадка картофеля вразвал без окучивания 🌱 Выращивание по технологии Гордеевых

🥔 Посадка картофеля вразвал без окучивания 🌱 Выращивание по технологии Гордеевых

🌽🇨🇳

🌽🇨🇳 "चायनीज पद्धतीने मका लागवड 🌱 | 👨‍🏫 संतोष सरांचं मार्गदर्शन 🎓 KVK बारामती

येळवी येथील शेतका-यानी घेतले मक्याचे कमी जागेत डबल उत्पादन | समसमान डबल कणीस | agrostar1233 maka

येळवी येथील शेतका-यानी घेतले मक्याचे कमी जागेत डबल उत्पादन | समसमान डबल कणीस | agrostar1233 maka

नांगरणी नाही वखरणी मोगडा नाही खुरपणी नाही तरीही एकरी 50 क्विंटल मक्का 13 क्विंटल कापूस जाणुनघ्या कसे

नांगरणी नाही वखरणी मोगडा नाही खुरपणी नाही तरीही एकरी 50 क्विंटल मक्का 13 क्विंटल कापूस जाणुनघ्या कसे

Удивительный процесс изготовления пуль для боеприпасов на местном заводе.

Удивительный процесс изготовления пуль для боеприпасов на местном заводе.

हरभरा लागवड माहिती, एकरी 18 क्विंटल लागवड तंत्र,  Harbhara Utpadan Tantrya, Harbhara lagvad Marathi

हरभरा लागवड माहिती, एकरी 18 क्विंटल लागवड तंत्र, Harbhara Utpadan Tantrya, Harbhara lagvad Marathi

अबब..एकरी 50 क्विंटल.. चाऱ्यासाठी 35 टन उत्पादनाची चायनीज मका...!

अबब..एकरी 50 क्विंटल.. चाऱ्यासाठी 35 टन उत्पादनाची चायनीज मका...!

Отопление за копейки/энергоэффективный дом!

Отопление за копейки/энергоэффективный дом!

SRT मक्का लागवड कमी खर्चात रेकॉर्ड उत्पादन

SRT मक्का लागवड कमी खर्चात रेकॉर्ड उत्पादन

♦️मकेचं सर्वाधिक उत्पन्न देणारा वाण ! एकरी देतो 50 क्विंटलच्या वर उत्पन्न ! @maharashtramazanewsmarathi

♦️मकेचं सर्वाधिक उत्पन्न देणारा वाण ! एकरी देतो 50 क्विंटलच्या वर उत्पन्न ! @maharashtramazanewsmarathi

पाच एकरात शिमला मिरची लागवड | तून घेतले भरघोस उत्पादन | Capsicum Farming | शोध वार्ता |

पाच एकरात शिमला मिरची लागवड | तून घेतले भरघोस उत्पादन | Capsicum Farming | शोध वार्ता |

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

Chinese मका तंत्र, एकरी 74 क्विंटल! यावर्षी तर AI मका उत्पादनाचा प्रयोग BARAMATI!

Chinese मका तंत्र, एकरी 74 क्विंटल! यावर्षी तर AI मका उत्पादनाचा प्रयोग BARAMATI!

Этот простой метод позволяет выращивать картофель где угодно — без необходимости в участке

Этот простой метод позволяет выращивать картофель где угодно — без необходимости в участке

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com