महापालिका निवडणूक: मैनुद्दीन बागवान प्रकरणी रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय बैठका..!
Автор: प्रतिध्वनी न्यूज | PRATIDhHWANI NEWS
Загружено: 2025-12-31
Просмотров: 3286
प्रभाग ४ मध्ये सिद्धी पिसेंना दिलासा; जातप्रमाणपत्रावरील हरकत फेटाळली;प्रभाग ६ मध्ये बागवानांच्या अर्जावर निर्णय प्रलंबित; राजकीय तणाव वाढला,हरकतींच्या निकालाकडे लक्ष; महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: