शिवदत्त महाराजांच्या जन्माविषयी माहिती
Автор: आमचा परिवार
Загружено: 2025-06-28
Просмотров: 110375
श्री गुरुदेव दत्त शिवदत्त हा माझा भाचा आहे याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे प्रत्यक्ष अंश स्वरूपाने असलेले दत्त महाराजांचा अंश माझा भाचा असणं ही खूप भाग्यची गोष्ट आहे संतोष चे म्हणजेच बंडू दादांचे लग्न होण्यापूर्वी 2015 रोजी महाराजांची आज्ञा आली होती की तुझ्या पस्तिसाव्या वर्षी तुझ्या सर्व शक्ती कार्यरत होतील व तुला होणारा पुत्र माझा कृपाशीर्वाद असेल व या मार्गाचे सारखी होईल आणि याच्या हातून खूप अद्भुत असे कार्य होईल त्यानंतर त्याचे लग्न 2019 ला झाले सांगितल्याप्रमाणे म्हणजेच महाराजांच्या आज्ञेप्रमाणे 2020 ला दत्त जयंती दिवशी शिवदत्त महाराजांचा जन्म झाला आज रोजी त्याचे अद्भुत असे कार्य आपल्याला पाहायला मिळते आहे.
आमचा परिवार.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: