रेशनच्या तांदळाच्यापिठाची संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी, बिना भाजणीची,तेलकट न होणारी, हलकी, पोकळ चकली
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2024-08-30
Просмотров: 108474
साहित्य व प्रमाण
एक वाटी फुटाण्याची डाळ
तीन वाट्या तांदळाचे पीठ
अर्धी वाटी कडकडीत गरम तेलाचं मोहन
अर्धा चमचा हळद
दोन चमचे लाल तिखट
पाव चमचा हिंग
एक मोठा चमचा धने-जिरे पावडर
दोन टेबलस्पून पांढरे तीळ
चवीपुरतं मीठ
तीन वाट्या उकळतं पाणी
तळण्याकरता तेल
वरील प्रमाणात 45 ते 50 चकल्या तयार होतात
#priyaskitchen
#instantchakali
#binabhajanichichakali
#riceflourchakli
#chakalirecipebypriyaskitchen
#saritaskitchen
#madurasrecipemarathi
#chakali
#yourfoodlab
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: