किल्ले पन्हाळा , कोल्हापूर | Panhala Fort | Siege of Panhala (1660) | महाराज वेढ्यातून कसे निसटले?
Автор: TRAVELLERNILESH
Загружено: 2024-12-02
Просмотров: 20095
@travellernilesh9529
PANHALA FORT -
कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा, विशाळगड, महिपळगड आणि कलंदिगड ह्या गडांच्या जोड्या आहेत. येथे तुम्ही तीन मोठ्या ईमारती पाहू शकता त्याला ‘अंबरखाना’ म्हणतात, हे एक धान्याचे कोठार आहे त्याची धान्य साठवुण ठेवण्याची क्षमता 50,000 पाऊंड आहे, आत्ता हे एक प्रेक्षनिय स्थळ आहे.
पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासुन 20 कि.मी. अंतरावर आहे.समुद्रसपाटी पासुन 977.2 मी. ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व ईतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढर्या रंगाचा वारसा येथे जपला आहे.हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे.
हा किल्ला रक्षन करणार्या 7 कि.मी. ऊंचीच्या भक्कम भिंतींच्या आतील भागामध्ये आहे.
शिवाजी महाराजांची आठवण करूण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासीक किल्ला आहे, सिध्दी जोहारने शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातुन सुटुन शिवाजी महाराज विशाळगडला गेले, सिध्दी जोहारने त्यांचा पाठलाग केला तेंव्हा बाजीप्रभु देशपांडे ह्यांनी पावनखिंड येथे त्याला आढवले, त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहचु शकले, परंतु बाजीप्रभु देशपांडे येथे धारातिर्थ पडले व मरण पावले.
ह्याच ईमारती मध्ये अशाच प्रकारची आणखी एक ईमारत आहे तिला सज्जाकोटी म्हणतात, 1500 ए. डी. मध्ये ही ईमारत ईब्राहिम अदिल-शाह यांनी बांधली आहे. शिवाजी महाराज व त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांना ह्या कैदेत घातले होते जे योग्य संधीचा फायदा घेऊन येथुन फरार झाले.
येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते.
Location - https://maps.app.goo.gl/ynaQBfr9vVQSJ...
Social Media Links -
======================
Instagram Profile Link -
https://www.instagram.com/p/DCQ0qirhb...
TRAVELLERNILESH Page -
https://www.instagram.com/p/DCQ2ppcyX...
Facebook link
https://www.facebook.com/photo/?fbid=...
===============
panhala fort
panhala fort making
panhala fort history in marathi
panhala fort kolhapur
panhala fort information in english
panhala fort drone view
panhala fort information in marathi
panhala fort guide
panhala fort status
panhala fort in rainy season
panhala fort mahiti marathi
panhala fort trekking
panhala fort vlog
panhala fort mahiti
#किल्ले_पन्हाळा
#पन्हाळगड
#Panhala_Fort
#Kolhapur
#Kondhaji_Farzand_Panhala
#Panhalgad
#पन्हाळ्याचा_वेढा
#सिद्धी_जौहर
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#Panhala_killa
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: