Nandurbar News |गावितांना धक्का? रघुवंशींची खेळी यशस्वी? | नंदुरबारमध्ये मोठा 'गेम' शिजतोय?
Автор: Charcha Hovu De🎙️
Загружено: 2025-11-30
Просмотров: 23343
नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीत (Nandurbar Nagarparishad Election) महायुतीमध्येच मोठा सामना रंगला आहे. मुंबईत एका ताटात जेवणारे शिंदेसेना (Shinde Sena) आणि भाजप (BJP) नंदुरबारमध्ये मात्र एकमेकांचे गळे पकडायला तयार झालेत! 🤯
या व्हिडिओमध्ये पाहा नंदुरबारच्या राजकीय आखाड्यात नेमकं काय घडतंय? ही लढत फक्त सत्तेची नाही, तर गावित (Gavit) आणि रघुवंशी (Raghuvanshi) घराण्याच्या अस्तित्वाची आहे. ऐन निवडणुकीत भाजपचा एक गट प्रचारामधून गायब का झाला? याचा फटका डॉ. विजयकुमार गावित यांना बसणार का? 👇
📍 व्हिडिओचे मुख्य मुद्दे: ✅ शिंदेसेना vs भाजप: सरळ लढतीचे कारण काय? ✅ चंद्रकांत रघुवंशी विरुद्ध डॉ. विजयकुमार गावित: कोणाचं पारडं जड? ✅ नंदुरबारमध्ये अजित पवार गट कोणाच्या बाजूने? ✅ प्रभागनिहाय लढती आणि नगराध्यक्षपदाची शर्यत. ✅ भाजपमधील 'नाराजीनाट्य' आणि त्याचा परिणाम.
नंदुरबारचा गड कोण जिंकणार? शिंदेसेनेचा 'बाण' चालणार की भाजपचं 'कमळ' फुलणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: