फातिमा मातेचा पवित्र सण 🎉 चुलणे चर्च येथे | फर्गोस ब्रास बँडची धमाल 🎺
Автор: Happy House
Загружено: 2025-10-19
Просмотров: 9628
फातिमा मातेच्या पवित्र सणानिमित्त चुलणे येथील फातिमा मातेच्या चर्चमध्ये आनंदमय सोहळा साजरा करण्यात आला. 🎉
फर्गोस ब्रास बँडच्या वादनाने संपूर्ण परिसर दुमदुमला 🎺
सर्व भक्तांना पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
#vasai
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: