Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

😋चुलीवरचा “वजरी मसाला”😍 Special Village Style Recipe Vajari Masala✅Family Vlog Alibag ◆Samresh Vlogs

Автор: Samresh Vlogs

Загружено: 2025-11-24

Просмотров: 6912

Описание:

आपला घरी बनवलेला "अलिबागचा मसाला" मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇
https://wa.me/918788830896

🌴अलिबाग मधील Best Resorts, Villas, Homestay, Cottages साठी खालील लिंक वर क्लिक करा 👉https://dialalibag.com/

✅Direct Owner बरोबर Contact करा.

✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉   • पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️म...  

👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
   • आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ  

--------------------------------------***-------------------------------------

◆या व्हिडीओ बद्दल◆

नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
आजच्या vlog मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास चुलीवरचा “वजरी मसाला” – एकदम गावठी, पारंपारिक आणि स्वादिष्ट!🔥
सोबत आमची पूरी फैमिली मज्जा करतेय, हसत-खेळत दिवस एन्जॉय करतानाचा beautiful vlog.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल:
• चुलीवर बनलेला खराखुरा वजरी मसाला
• पारंपारिक cooking style
• आमच्या family’s मजा, मस्ती आणि behind the scenes moments
• गावाकडचा feel आणि Alibag lifestyle vibes

तुम्हाला अजून असेच village style recipes आणि fun vlogs पाहायचे असतील तर कमेंटमध्ये सांगा.
आणि व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀

धन्यवाद☺️🙏

-------------------------------------***-------------------------------------

◆आपल्या चॅनेल बद्दल◆

हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.

आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.

आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.

🙏धन्यवाद🙏
आपला समरेश

-------------------------------------***----------------------------------

👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇

⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala

👉   • पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️म...  

⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices

👉   • चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी कर...  

⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad

👉   • 😀पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्...  

----------------------------------***----------------------------------

🔷E Mail Id 👉 [email protected]

🔷Facebook 👉   / samresh.patil  

🔷Instagram 👉   / samreshvlogs  

#SamreshVlogs
#चुलीवरचीरेसिपी
#वजरीमसाला
#गावठीजेवण
#MarathiVlog#samreshvlogs
#VillageCooking
#AlibagLifestyle#samreshvlogs
#FamilyVlogMarathi

Your Queries:

• चुलीवर वजरी मसाला कसा बनवतात?
• गावठी वजरी मसाला रेसिपी
• चुलीवरचं जेवण कसं बनवायचं
• वजरी मसाला रेसिपी Marathi
• Village style cooking Maharashtra
• Gavthi masala recipe
• Chulivar cooking vlog
• Marathi food vlog village
• Alibag village vlog
• पारंपारिक मसाला रेसिपी

Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.

@SamreshVlogs

****

Thank You 🙏😊

Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

😋चुलीवरचा “वजरी मसाला”😍 Special Village Style Recipe Vajari Masala✅Family Vlog Alibag ◆Samresh Vlogs

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

अगदी सोप्या पद्धतीने ओल्या नारळाची बर्फी | Narlachi Vadi | Narlachi Barfi | Coconut Barfi Recipe

अगदी सोप्या पद्धतीने ओल्या नारळाची बर्फी | Narlachi Vadi | Narlachi Barfi | Coconut Barfi Recipe

कोल्हापूरात तांबड्या पांढऱ्या रस्स्यावर मारला ताव😋| मित्रांसोबत धम्माल कोल्हापूर दौरा|DP दादांची भेट

कोल्हापूरात तांबड्या पांढऱ्या रस्स्यावर मारला ताव😋| मित्रांसोबत धम्माल कोल्हापूर दौरा|DP दादांची भेट

Most famous Hyderabadi masala dosa in pune😍 पुण्यात डोसा खायला तुफान गर्दी😱

Most famous Hyderabadi masala dosa in pune😍 पुण्यात डोसा खायला तुफान गर्दी😱

आईने चालवला ट्रॅक्टर 😍कुळीथ आणि भाजी पाल्यासाठी नांगरणी सुरू❤️गावठी तुपाच्या मागणीला जोर 💕

आईने चालवला ट्रॅक्टर 😍कुळीथ आणि भाजी पाल्यासाठी नांगरणी सुरू❤️गावठी तुपाच्या मागणीला जोर 💕

😍आपल्या कॉमेडी बंधूंचं हॉटेल😍अलिबाग-चोंढीचा प्रसिद्ध 'तिरंगा वडापाव'😋Vadapav in Alibag◆Samresh Vlogs

😍आपल्या कॉमेडी बंधूंचं हॉटेल😍अलिबाग-चोंढीचा प्रसिद्ध 'तिरंगा वडापाव'😋Vadapav in Alibag◆Samresh Vlogs

माझ्या तुरळ गावात देव-दिवाळी कशी होते 😍? | Dev Diwali Celebration In My Konkan Village

माझ्या तुरळ गावात देव-दिवाळी कशी होते 😍? | Dev Diwali Celebration In My Konkan Village

कोळंबी सोडे आणि घरगुती मसाल्याची आल्या ऑर्डर 😍| बायकोने बनवली आमरस पुरी थाळी | S For Satish | Panvel

कोळंबी सोडे आणि घरगुती मसाल्याची आल्या ऑर्डर 😍| बायकोने बनवली आमरस पुरी थाळी | S For Satish | Panvel

पद्मनाभ स्वामी मंदिर दर्शन 😍 केरळ एवढा भारी आहे यार 😍 झू मधे सगळे प्राणी बघितले 🐅| SOHAN NAIK VLOGS

पद्मनाभ स्वामी मंदिर दर्शन 😍 केरळ एवढा भारी आहे यार 😍 झू मधे सगळे प्राणी बघितले 🐅| SOHAN NAIK VLOGS

आरुश्रीचे लग्ना आधीचे फोटो|आज बनवलं खाडीतल्या काळूंद्री माशाचं कालवण आणि जिताडा फ्राय

आरुश्रीचे लग्ना आधीचे फोटो|आज बनवलं खाडीतल्या काळूंद्री माशाचं कालवण आणि जिताडा फ्राय

म्हणून तर काँग्रेसला स्वबळावर लढायची खुमखुमी आलीय ! | Bhau Torsekar | Pratipaksha

म्हणून तर काँग्रेसला स्वबळावर लढायची खुमखुमी आलीय ! | Bhau Torsekar | Pratipaksha

😋अक्षायाने बनवलं घरगुती चवीचं आंब्याचं लोणचं😋सर्वात जास्त डिमांड असलेली रेसिपी😃Pickle😋Samresh Vlogs

😋अक्षायाने बनवलं घरगुती चवीचं आंब्याचं लोणचं😋सर्वात जास्त डिमांड असलेली रेसिपी😃Pickle😋Samresh Vlogs

आरुश्रीने बनवली कोळंबी बिर्याणी आणि कोळंबी फ्राय 😋|मालवणच्या लिलावातून आणली सुरमई आणि कोळंबी

आरुश्रीने बनवली कोळंबी बिर्याणी आणि कोळंबी फ्राय 😋|मालवणच्या लिलावातून आणली सुरमई आणि कोळंबी

आज ताईच्या लग्नाची सोबन फोडली🤔 महिलांनी एकत्र बनवलं सर्वांच जेवण😃 स्वामींच्या चरणाशी लग्नपत्रिका🙏🥰

आज ताईच्या लग्नाची सोबन फोडली🤔 महिलांनी एकत्र बनवलं सर्वांच जेवण😃 स्वामींच्या चरणाशी लग्नपत्रिका🙏🥰

Traditional Nepali Himalayan Village Lifestyle | Organic Food Cooking in Countryside Village Girl

Traditional Nepali Himalayan Village Lifestyle | Organic Food Cooking in Countryside Village Girl

🥭आपल्या घरचे शेतावरचे नैसर्गिकरित्या पिकलेले

🥭आपल्या घरचे शेतावरचे नैसर्गिकरित्या पिकलेले "हापूस आंबे"🥭Alphonso Mangos|Alibag ◆Samresh Vlogs

@KokaniSanketVlogs घर उतरणीला सुरुवात झाली 😍घराची जागा पुन्हा एकदा बदलली ♥️ #viral #trending

@KokaniSanketVlogs घर उतरणीला सुरुवात झाली 😍घराची जागा पुन्हा एकदा बदलली ♥️ #viral #trending

वांग्याला पाटपाण्यानं पानी पाजलं तवर आईनं तोंडाला चव आणणारा सुकटचा झणझणीत ठेचा बनवला | Sukat Thecha

वांग्याला पाटपाण्यानं पानी पाजलं तवर आईनं तोंडाला चव आणणारा सुकटचा झणझणीत ठेचा बनवला | Sukat Thecha

Exploring Street Food of Narsobachi Wadi | Datta Jayanti Special | Kurundwad | #Bha2Pa

Exploring Street Food of Narsobachi Wadi | Datta Jayanti Special | Kurundwad | #Bha2Pa

आई सोबत गेलो सुकी मच्छी विकाय। तळेगावात चढनीचे मासे आलेत । आमच्या गावात कालवे, जवळा पाला Fish Market

आई सोबत गेलो सुकी मच्छी विकाय। तळेगावात चढनीचे मासे आलेत । आमच्या गावात कालवे, जवळा पाला Fish Market

अलिबाग- नागाव मधील सनशाईन कॉटेजची फिश थाळी ◆Veg Thali◆Non Veg Fish Thali◆Resort Alibag◆Samresh Vlogs

अलिबाग- नागाव मधील सनशाईन कॉटेजची फिश थाळी ◆Veg Thali◆Non Veg Fish Thali◆Resort Alibag◆Samresh Vlogs

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]