श्री गुरुदत्त मंदिर सोहळा | गृहमंत्री मा.ना.दिलीपराववळसे पा. व विविध क्षेत्रातील प्रमुख पाहुणे
Автор: गुरुदत्त प्रतिष्ठान मंचर
Загружено: 2022-03-29
Просмотров: 322
शनिवार, दि. २६ मार्च २०२२ ते मंगळवार, दि.२९मार्च २०२२ दरम्यान कृषि उत्पन्न बाजार समिती, मुख्य बाजार आवार, मंचर - मार्केटयार्ड,या ठिकाणी संपन्न होत आहे.
श्री गुरुदत्त मंदिर जीर्णोध्दार, कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम संकिर्तन तसेच गुरूचरित्र लिलामृत संगीतमय कथा ज्ञानयज्ञ
अखिल भारतीय नाथ सांप्रदाय पीरजी, श्री क्षेत्र भिमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतीलिंग मठाधीपती)
प.पू बालयोगी पीरजी गणेशनाथजी महाराज यांच्या शुभहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.ना.दिलीपराव दत्तात्रय वळसे पा. हे सपत्नीक व विविध क्षेत्रातील प्रमुख पाहुणे उपस्थित
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: