PART - 2 Akhil Bharatiya Adivasi Dhodia Samaj Mahasamelan Boisar Khairapada birsamunda Ground
Автор: TejasDhodi
Загружено: 2025-05-07
Просмотров: 1108
PART - 2 Akhil Bharatiya Adivasi Dhodia Samaj Mahasamelan Boisar Khairapada birsamunda Ground
The Dhodia are a tribal community in India.
PART - 1 Video Link
👇👇👇
• Samsung Galaxy A55 5G
जय जोहार 🏹 जय आदिवासी 🏹 जय मुलनिवासी 🏹
📍 खैरापाडा, बोईसर
🗓️ ०४ मे २०२५
जय बरम देव, जय आदिवासी जय धोडीया
अखिल भारतीय आदिवासी धोडिया समाज मंडळ आयोजित आदिवासी धोडिया समाज संस्कृती एकता महासंमेलन २०२५ या भव्य व प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थिती दर्शविली याबद्दल जेवढे आलेले प्रमुख पाहुणे , पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातून आलेले धोडिया बांधवांना मनःपूर्वक आभार!
जगदीश भगवान धोडी
(अध्यक्ष-अखिल भारतीय आदिवासी धोडिया समाज महाराष्ट्र)
1950 चा पुरावा नसल्याने dhodia समाजाला जातीचा दाखला न मिळाल्याने
Government job ani scholarship चा लाभ घेता येत नाही
या मुळे महाराष्ट्र सरकार ने Dhodia समाजाला आदिवासी ची मान्यता देण्याचा काय फायदा
या मुले आम्ही Dhodia आमची हक्काची लढाई लढत आहोत
#tejasdhodivlogs
#dhodia
#mulniwasi
#adivasi
#festival
#sammelan
#2025
#4may
#birsa_munda
#boisar
#dhodi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: