| हेचि दान देगा देवा | अतिशय सुंदर भैरवी | पं.केशवजी गाडेकर | Hechi Daan Dega Deva |
Автор: Om Phalke Official.
Загружено: 2025-11-01
Просмотров: 4297
रसिकहो नमस्कार,
काल रात्री श्री.कमलेशजी थोरात व समस्त थोरात कुटुंबीय आयोजित "स्वरभक्ती" या नवीन वास्तूच्या वास्तूशांती निमित्त शास्त्रीय गायन-वादन तसेच भजनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये माझे गुरुजी पं.श्री. केशवजी गाडेकर यांनी अतिशय सुंदर प्रकारे "हेची दान देगा देवा"ही भैरवी गायली.
गुरुजींसोबत तबल्याच्या साथीला तबला अलंकार गुरुवर्य श्री. महेंद्रजी पळसकर होते.
भजन आवडल्यास कृपया लाईक कमेंट शेअर तसेच चॅनल सबस्क्राईब करा.
धन्यवाद🙏😊
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: