📌 भीमथडी जत्रा पुणे २०२५ l Bhimthadi Jatra Pune 2025 l महाराष्ट्रची संस्कृती
Загружено: 2025-12-20
Просмотров: 4548
📌 भीमथडी जत्रा पुणे २०२५ l Bhimthadi Jatra Pune 2025 l महाराष्ट्रची संस्कृती #bhimthadijatra #pune
भीमथडी यात्रा म्हणजे केवळ एक जत्रा नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, मातीच्या गंधाचा आणि लोककलेचा भव्य उत्सव आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला भीमथडी यात्रेतील पारंपरिक ग्रामीण जीवन, गावाकडचं अस्सल जेवण, लोककला, हस्तकला, बैलगाडा, शेतकरी संस्कृती आणि महाराष्ट्राची खरी ओळख अनुभवायला मिळेल.
शहराच्या गर्दीत उभी राहिलेली गावाकडची दुनिया म्हणजेच भीमथडी यात्रा.
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हालाही जर महाराष्ट्राची संस्कृती आवडत असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा....
#भीमथडीजत्रा #tulsibaugshoppingpune #punemarket #marketnmuchmore #onlineshopping ##sareemarket #स्वस्टमर्करपुणे #krushipradarshan #jatra #bhimthadijatra #biggestexibitioninpune #punawadi #exibitioncumsale #culturalexibition #shoppingexibitioninpune #foodexploration
#punecity
#bhimthadi_jatra
#maharashtra
#bhimthadi
#marathi
#pune
#punekar
#festival
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: