D4 KAKADA FULL
Автор: ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर DINDI43 OFFICIAL
Загружено: 2025-02-05
Просмотров: 716
सस्नेह निमंत्रण...!!!
ग्रामदैवत आशापुरी मातेच्या कृपेने आणि श्री महादेवाच्या आशिर्वादाने समाजयोगी, त्यागमुर्ती गुरुवर्य वै. ह. भ. प. गोविंद महाराज केंद्रे (बाबा) यांच्या प्रेरणेतून आयोजित
श्री अखंड हरिनाम सप्ताह चतुर्थ दिन किर्तन महोत्सव व अन्नदान सोहळा
एडवण ता. जि. पालघर च्या पुण्यभूमीत होळीपाडा येथे संपन्न होत आहे.
=====================
श्री अखंड हरिनाम सप्ताह चतुर्थ दिन किर्तन महोत्सव व अन्नदान
• चतुर्थ दिन किर्तन महोत्सव व अन्नदान, एडवण,...
दैनंदिन कार्यक्रम
बुधवार (अष्टमी), दि. ५ फेब्रुवारी २०२५
पहाटे ४.३० ते ५.३० : काकड आरती
सकाळी ६.०० ते ७.०० : विष्णु सहस्त्रनाम
सकाळी १०.०० ते १२.०० : किर्तन मठाधीपती महंत ह. भ. प. श्री. विष्णु महाराज केंद्रे (शास्त्री), मु. पो. आळंदी, पुणे / पंढरपुर केंद्रे महाराज दिंडी क्र. ४३ चे उत्तराधिकारी यांचे सुश्राव्य (काल्याचे किर्तन)
दुपारी १२.०० ते ३.०० : अन्नदान, महाप्रसाद - आशापुरी माऊली बोट ग्रुप, एडवण यांजकडून अन्नदान
दुपारी ४.०० ते ६.०० : एडवण गांव नगर प्रदक्षिणा, सामुहिक समुद्र पुजन व आरती
सायंकाळी ६.०० ते ८.०० : हरिपाठ
रात्रौ ८.०० ते १०.०० : अन्नदान, महाप्रसाद - समस्त ग्रामस्थ मंडळ एडवण वारकरी मच्छिमार समाज यांजकडून अन्नदान
=======================
/ @dindi43
#DNYANESHWARIMANDIR
#GRANTHRAJ
#DNYANOBA_MAULI
#DNYANESHWAR
#KENDRE
#KENDREBABA
#GOVINDMAHARAJ
#VISHNUMAHARAJ
#ALANDI
#KIRTAN
#WARI2024
#VARI2024
#PANDHARICHI_VARI
#DINDI43
#REELS
#VARIREEL
#जगण्याची_वारी | श्री.ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे संस्था (दिंडी क्र. ४३ रथामागे)
संयोजक : श्री.ह.भ.प.गोविंद महाराज केंद्रे संस्था, सर्व विश्वस्त मंडळ, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर, आळंदी देवाची(पुणे)/पंढरपूर / @dindi43 | / dnyaneshwarimandir
==🙏🫡🙏🫡🙏==
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: