₹669 कोटींचं अनुदान! महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था होणार आणखी मजबूत | 15वा वित्त आयोग GR 2025
Автор: ONLINE Knowledge
Загружено: 2025-11-09
Просмотров: 28
महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून 15व्या वित्त आयोगांतर्गत तब्बल ₹66938.32 लाख (₹669 कोटी) इतकं अनुदान मिळालं आहे.
या निधीचा वापर राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी — म्हणजेच ग्रामीण आणि नागरी भागातील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि रुग्णालयांच्या सुधारणा, इमारती बांधणी आणि सुविधा उभारणीसाठी केला जाणार आहे.
या GR मध्ये काय आहे, निधी कुठे वापरला जाणार आहे आणि कोणत्या स्तरावर फायदा मिळणार आहे — याची सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये!
GR तारीख: 6 नोव्हेंबर 2025
विभाग: सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
#MaharashtraGR #AarogyaYojana #15thFinanceCommission #HealthMission #MaharashtraHealth #GRUpdate #GovernmentScheme
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: