Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

माझा जन्म तुळ राशीत का झाला। तुळ राशीचे रहस्य

Автор: Astroguru Dr Jyoti Joshi

Загружено: 2023-09-04

Просмотров: 215331

Описание:

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/

Majha janma tul rashitch ka jhala

Tul rashiche rahsya

‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळ राशी च्या लोकांचा तुळ राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात केली आहे. आजच्या भागात आपण या 'माझा जन्म तुळ राशीत का झाला' विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही शक्यतोवर कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी आपण राशीनुसार क्रमाने पुढे चालत असतो. त्यामुळे क्रमानुसार शेवटी असणाऱ्या राशीच्या जातकांना थोडी वाट बघावी लागते. म्हणून यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचं ठरविलं आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म वृश्चिक राशीतच का झाला? मिथुन राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी सर्वप्रथम देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. तर तुमचा जन्म याच राशीतच का झाला? खरं तर प्रत्येक माणसाला एक जाणून घेण्याची ओढ असते की मी या जगात का आलो? कोठून आलो? मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे? आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्वांची उत्तरे आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात. थोडक्यात आपण नेहमीच सांगतो की पत्रिका ही भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी दर्शवित असते. याचा अर्थ जेव्हा आपण जन्म म्हणून विचार करतो तेव्हा मागचा जन्म, चालू जन्म आणि येणारा जन्म, याचं कुठेतरी एक दृश्य स्वरुप आपल्या पत्रिकेत दिसायला हवं. मग हे दृश्य स्वरुप कोठून दिसतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळणार आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.

#drjyotijoshi #astroguru #astrologer #tulrashi #तुळरास
मराठी

1 ) जे जे ज्योतिष पद्धती:    • जे जे ज्योतिष पद्धती  

२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य:    • Why Were You Born in This  Sign? |आपला जन्...  

३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव:    • सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा  स्वभाव  

४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1):    • ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika...  

५) 2024 निवडणूकीतील भविष्य:    • 2024 निवडणूकीतील भविष्य  

६) व्यक्ती आणि व्यल्ली:    • व्यक्ती आणि व्यल्ली  

७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम:    • ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti ...  

८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी:    • भविष्य फलादेशाचे नियम |  ज्योतिष विशारद अभ...  

९) पंचांग असे पहावे:    • पंचांग असे पहावे  

१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह:    • Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह  

११) करिअर मॅनेजमेंट:    • करिअर मॅनेजमेंट  

१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर:    • ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर  

१३) वर्ग कुंडली । Varg Kundali:    • वर्ग कुंडली । Varg Kundali  

१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र:    • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र  

१५) कुंडली बदलता येते ?:    • कुंडली बदलता येते ?  

१६) धनलाभ:    • धनलाभ  

१७)ज्योतिष अनुभव:    • ज्योतिष अनुभव  

१८)अष्टकवर्ग:    • अष्टकवर्ग  

https://drjyotijoshi.com/books/

#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.

------------------------------------------
Instagram https://www.instagram.com/invites/con...

वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com

#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

माझा जन्म तुळ राशीत का झाला। तुळ  राशीचे रहस्य

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

तुळ राशी नोव्हेंबर 2025 भविष्य | tula rashifal november |Libra rashifal november 2025 |

तुळ राशी नोव्हेंबर 2025 भविष्य | tula rashifal november |Libra rashifal november 2025 |

तुळ ऑक्टोबर 2025 राशिभविष्य |  Libra, tula rashiche october 2025 bhavishya | मासिक भविष्य |

तुळ ऑक्टोबर 2025 राशिभविष्य | Libra, tula rashiche october 2025 bhavishya | मासिक भविष्य |

🔴500/- पासून साडी | Satyanarayan Cloth Store | Pune | @rutujarahul

🔴500/- पासून साडी | Satyanarayan Cloth Store | Pune | @rutujarahul

Tula rashiche January 2026 bhavishya| तुळ राशी जानेवारी 2026 भविष्य | January libra rashifal

Tula rashiche January 2026 bhavishya| तुळ राशी जानेवारी 2026 भविष्य | January libra rashifal

Dhan Rekha 2026: नए साल में कौन सी राशियों पर होगी धनवर्षा, कैसा रहेगा Career? ज्योतिषियों से जानें

Dhan Rekha 2026: नए साल में कौन सी राशियों पर होगी धनवर्षा, कैसा रहेगा Career? ज्योतिषियों से जानें

2026 Predictions: Scorpio & Libra । Wealth, Success & Karmic Activation । Dr. Rakesh Kathuria

2026 Predictions: Scorpio & Libra । Wealth, Success & Karmic Activation । Dr. Rakesh Kathuria

जनवरी 2026 – तुला (Tula) Libra राशि के लिए खुशियों की सौगात | जानिए क्या है विशेष?

जनवरी 2026 – तुला (Tula) Libra राशि के लिए खुशियों की सौगात | जानिए क्या है विशेष?

तुळ वार्षिक राशिभविष्य २०२६ | tula varshik rashi bhavishya 2026 | tula rashifal 2026 |

तुळ वार्षिक राशिभविष्य २०२६ | tula varshik rashi bhavishya 2026 | tula rashifal 2026 |

ВЕСЫ: ЗВОНОК, ОТ КОТОРОГО ЗАМРЕТ СЕРДЦЕ! 💔 Перемены идут.

ВЕСЫ: ЗВОНОК, ОТ КОТОРОГО ЗАМРЕТ СЕРДЦЕ! 💔 Перемены идут.

तूळ पुरुष राशी बद्दल संपूर्ण माहिती | Tula purush rashifal | Libra men future

तूळ पुरुष राशी बद्दल संपूर्ण माहिती | Tula purush rashifal | Libra men future

ВЕСЫ : Новый год и новые Вы! | Неделя 29 декабря - 4 января 2026 таро прогноз

ВЕСЫ : Новый год и новые Вы! | Неделя 29 декабря - 4 января 2026 таро прогноз

तूळ राशी भोगलेले दिवस व पुढील दिवस ? कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्र #rashifal

तूळ राशी भोगलेले दिवस व पुढील दिवस ? कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्र #rashifal

तूळ राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम। Tula mahilansathi 10 niyam

तूळ राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम। Tula mahilansathi 10 niyam

Tula Varshik Bhavishyawani 2026 | Libra Yearly Horoscope 2026 | तुला वार्षिक भविष्य 2026

Tula Varshik Bhavishyawani 2026 | Libra Yearly Horoscope 2026 | तुला वार्षिक भविष्य 2026

ВЕСЫ ♎ 29-4 января 2026 таро гороскоп на неделю/ прогноз/ круглая колода таро,5 карт + совет👍

ВЕСЫ ♎ 29-4 января 2026 таро гороскоп на неделю/ прогноз/ круглая колода таро,5 карт + совет👍

svati nakshtr Tula Rashi संपूर्ण गुप्त रहस्य जीवन के । आप स्वाती नक्षत्र में जन्म क्यों लिया ?

svati nakshtr Tula Rashi संपूर्ण गुप्त रहस्य जीवन के । आप स्वाती नक्षत्र में जन्म क्यों लिया ?

А ТЕПЕРЬ О ТОМ, ЧТО ЖДЁТ РОССИЮ УЖЕ ЗАВТРА И К ЧЕМУ, УВЫ, НАДО ПРИГОТОВИТЬСЯ

А ТЕПЕРЬ О ТОМ, ЧТО ЖДЁТ РОССИЮ УЖЕ ЗАВТРА И К ЧЕМУ, УВЫ, НАДО ПРИГОТОВИТЬСЯ

पुनर्जन्म आहे का ? Quantum Physics, Bhagavad Gita & Rebirth Research | नरेंद्र सहस्त्रबुद्धे Podcast

पुनर्जन्म आहे का ? Quantum Physics, Bhagavad Gita & Rebirth Research | नरेंद्र सहस्त्रबुद्धे Podcast

ВЕСЫ - ГОРОСКОП - 2026 / ДМИТРИЙ ШИМКО

ВЕСЫ - ГОРОСКОП - 2026 / ДМИТРИЙ ШИМКО

मकर राशीचा प्रेम विवाह कधी होतो। Makar Rashi love marriage prediction

मकर राशीचा प्रेम विवाह कधी होतो। Makar Rashi love marriage prediction

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]