माझी
Автор: Sandip Bhoir Official
Загружено: 2025-09-09
Просмотров: 83179
श्री गणेशाच्या कृपा आशीर्वादाने.
माझी सावली अंबाबाई….
𝐒𝐚𝐧𝐝𝐢𝐩 𝐁𝐡𝐨𝐢𝐫 𝐨𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐩𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭𝐬
माझी सावली अंबाबाई. | Sandip Bhoir | Saptshrungi DJ song | New Saptshrungi song|
𝐕𝐈𝐃𝐄𝐎 𝐂𝐑𝐄𝐃𝐈𝐓𝐒 :
Produced by : Sandip Bhoir official
Production House : Sandip Bhoir official
𝐀𝐔𝐃𝐈𝐎 𝐂𝐑𝐄𝐃𝐈𝐓𝐒 :
माझी सावली अंबाबाई.
| Sandip Bhoir | Saptshrungi new song |
🖋️संगीत - दिगंबर कराटे
🖋️ लेखक - योगेश चौधरी
🎤 गायक - संदिप भोईर
🖋️निर्माता - संदिप भोईर
🎹संगीत संयोजक - संजू खांबळे , प्रथमेश राणे.
🥳गाणी कसा झाला आहे. नक्की ✒️कमेंट करून सांगा. गाणी आवडल्यास दुसऱ्यांना पाठवा📤
लाईक👍करा | शेअर📤करा | कमेंट✒️करा
Recording Studio : Sangita Recording Studio
ठाण मांडून डोंगरी बसली ग
माझी सावळी अंबाबाई || ध्रु ||
मुळ माया ही सर्वेश्वरी 18भुजाचा अवतार धरी
स्वार होऊनी वाघावरी दुष्ट असुरांना ती मारी .. २
आई विक्राळ रूपात दिसली हि सावळी अंबाबाई || १ ||
आई भक्तांची कैवारी साऱ्या दुणयेला ती तारी
विश्वाची पालन हारी उभी आहे त्या डोंगरावरी... २
मुर्ती शेंदरान हीची नटली ग माझीसावळी अंबाबाई || २ ||
सप्तशीखरी डोंगर छान अर्ध्या डोंगरी आईच ठाण
आहे वाकडी आईची मान दिला उजवा आई न कान.. २
मोह रूपात गवळयाला दिसली ग
माझी सावळी अंबाबाई .... २ || ३ ||
मार्कडेयान भक्ती केली सती बाईच्या नवसाला पावली
मच्छिंद्राला सादरी लावली गुरु जानकी रामला पावली..२
साऱ्या विश्वाची माऊली ग
माझी सावली अंबाबाई || ४ ||
𝐕𝐈𝐃𝐄𝐎 𝐓𝐄𝐀𝐌 :
Directed by : Sandip Bhoir.
DOP And Edit : Om Bhoir.
Still Photography by : Om Bhoir.
Poster Design By : Om Bhoir
तुम्हला तुमचा (AUDIO) सोंग किव्हा (VIDEO) सोंग बनवायचा असेल तर (9767918227) या नंबर वर संपर्क करा.
All Copyright reserved "Sandip Bhoir official"
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 & 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 𝐁𝐲 : (𝐎𝐦 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐨𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥) - 𝐎𝐦 𝐁𝐡𝐨𝐢𝐫 (+919767918227)
#saptshrungisong #NewMusic #kalubaiyatra #newsaptshrungisong #sanjukhambale #IndianMusic #sambhalvajla #kalubai #viral #devisong #Folklore #sandipbhoir #dholakvajti #CulturalVibes #MusicVideo #sandippawar #EthnicSounds #TraditionalMusic #halgivajti #yogeshchaudhari
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: