संपूर्ण प्रक्रिया अशी असणार | ३० दिवसांत सरकारी जमीन मोजणी भूमि अभिलेख कार्यालयाकडून
Автор: Tech With Rahul
Загружено: 2025-10-14
Просмотров: 2419
राज्यातील जमिनींच्या मोजणीची Sarkari jamin mojani आवश्यकता विविध कारणांमूळे वाढलेली आहे, जमीनीचे विवाद jaminichay vivad kayde जमीनीच्या बांधाची हद्द निश्चिती jamin bandh korne kayda जमीनीचे खरेदी विक्री व्यवहार jamin kharedi vikri अश्या बांबी करीता जमीनीची मोजणी jamin mojani आवश्यक असते, मित्रांनो आता शासनाने निर्णय घेवून ज्या जमीन मोजणी Sarkari jamin mojani प्रक्रियेकरीता खूप कालावधी लागत होता ती जमीन प्रक्रिया आता 30 divsat Sarkari jamin mojani अवघ्या 30 दिवसाच्या आत करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे, मित्रांनो आता या मोजणीप्रक्रियेचा jamin mojani लाभ कसा घेता येईल, प्रक्रिया कशी असणार याबाबत या व्हिडीओ मधे सविस्तर माहिती दिलेली आहे.
---------------------------------
खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
https://telegram.me/Tech_With_Rahul
---------------------------------
विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
https://www.shivbhumi.com/
---------------------------------
चॅनल ला फॉलो करा
1] Facebook
/ fbtechwithrahul
2] Twitter
/ techwithrahultw
3] Instagram
/ techwithrahulinsta
---------------------------------
तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
धन्यवाद... !!!
जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: