मतदानाचा इतिहास व आतापर्यंतचा प्रवास | History of voting and its journey so far
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2025-08-19
Просмотров: 937
मतदानाचा इतिहास व आतापर्यंतचा प्रवास | History of voting and its journey so far
भारतात आणि जगभरात निवडणुका आणि मतदान आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत की आपल्याला वाटतं शेकडो वर्षांपासून असंच सुरू आहे. मात्र राजेशाही ते लोकशाही आणि पारदर्शक निवडणुका, ज्यामध्ये मतांच्या माध्यमातून लोकांच्या हातात खरी सत्ता असते हा प्रवास, पहिली निवडणूक, पहिलं मतदान कसं झालं? कुठे झालं? आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने लोकशाहीच्या दिशेने मतदानाचा आणि निवडणुकांचा प्रवास कसा झाला हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओत आम्ही करणार आहोत.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
संशोधन, छायांकन आणि संकलन: अनिशा डि'मेलो
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा.
धन्यवाद!
फेसबुक / sunildmellovideos
इन्स्टाग्राम / sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक https://whatsapp.com/channel/0029VaBg...
#election #voting #history #historyofelection #electionhistory #votinghistory #historyofvoting #sunildmelloinformative #sunildmello #sunildmellohistory #sunildmellovasai #sunildmellovideos #sunildmelloshorts #vasai
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: