Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

५७ वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

Автор: VEDANT SATSANG SAMITI

Загружено: 2026-01-18

Просмотров: 467

Описание:

रामकृष्णहरी सर्व जिज्ञासू साधकांना कळवताना आनंद होतो की...
गुरुवर्य ह.भ.प.श्री डॉ. बाबांच्या (नारायण महाराज जाधव) यांचा संकल्प (इच्छा) आहे की, किमान २००० साधकांनी वारकरी प्रस्थानत्रयी अर्थात् श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत व श्री तुकोबाराय गाथा यांचे दररोज नित्यनियमाने आपल्याला जमेल तसे (किमान २०-२० ओव्या व २० अभंग) असे पारायण करावे (वाचावे). व या संकल्पनेत जो सहभागी होईल त्याने असे प्रयत्न करावे की नित्यनेम पूर्ण होईपर्यंत अंथरूणावरती पाठ टेकायची नाही, (झोपायचे नाही) जणेकरून तो नित्यनेम राहील. ज्या साधकांना आपला काळ (जीवन) सार्थकी लागावा अशी इच्छा आहे त्यांनी या वारकरी प्रस्थानत्रयी या परिवारामध्ये सहभागी व्हावे. इतर साधकजन देखील या संकल्पनेत सहभागी होतील असे आपण प्रयत्न करावे. ज्यांना सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा व आपली नाव नोंद करावी. नोंद झाल्यानंतर व्हाटसॅप गृपची लिंक आपल्या पुढे येईल त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हाटसॅप गृप ला जॉईन होऊ शकता... https://forms.gle/A78KF6y9PHC5nJDC7
🙏🏻रामकृष्णहरि- ।। वेदान्त सत्संग समिती ।।
वारकरी प्रस्थानत्रयी (ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, श्री तुकोबाराय गाथा) नित्यनेम पाराययण- या व्हाटसॅप ग्रुप साठी खालील लिंक वरती क्लिक करा...
https://chat.whatsapp.com/Gd0xNcd4Izy...
ग्रुप संबधीत सूचना:
हा व्हॉट्सॲप ग्रुप केवळ वारकरी प्रस्थानत्रयीच्या (ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांची गाथा) नित्यनेमाने पारायण करणाऱ्या साधकांसाठी तयार करण्यात आला आहे.
​या ग्रुपचे नियम:
१. येथे फक्त भक्ती आणि पारमार्थिक चर्चा होईल.
२. सदस्यांनी रोजच्या वाचनाचा अहवाल (Poll द्वारे) द्यावा.
३. ज्या साधकांचा रोज वाचन करण्याचा संकल्प आहे आणि जे सातत्याने हे नियम पाळू शकतात, त्यांनीच कृपया या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.
​ज्यांना रोजचा वेळ देणे किंवा वाचन करणे शक्य नाही, त्यांनी ग्रुपमधून एक्झिट (Exit) घेतली तरी चालेल, जेणेकरून फक्त नित्यनेम करणाऱ्या साधकांचाच समुह राहील.
🔖 #pravachan #प्रवचन #विचारसागर #ज्ञानेश्वरी #dnyaneshwari #डॉ.बाबा
#dr.baba #narayanmaharajjadhav #नारायणमहाराजजाधव #varakri #vedanta #dnyaneshwari #gatha #dharma #ज्ञानेश्वरी #गाथा #धर्मो_रक्षति_रक्षितः #धर्म #drnarayanmaharajjadhav #dharma #varakari #thoughts #drnarayanmaharajjadhav #vichar #sant #gatha #प्रवचन #कीर्तन #pravachan #kirtan #alandi #वारकरी #विचार #संत #आळंदी #पंढरपूर #pandharpur #धर्म #वेदान्त #प्रवचन #कीर्तन
This stream is created with #PRISMLiveStudio
This stream is created with #PRISMLiveStudio

५७ वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Живые системы, согласование и искусственный интеллект: Майкл Левин, Стивен Гроссберг и Verses AI ...

Живые системы, согласование и искусственный интеллект: Майкл Левин, Стивен Гроссберг и Verses AI ...

स्वामी समर्थांची सात्विक भक्ती म्हणजेच खरी गुरु भक्ती  | Mandar Atre | Sunita Latkar | Guru Bhakti

स्वामी समर्थांची सात्विक भक्ती म्हणजेच खरी गुरु भक्ती | Mandar Atre | Sunita Latkar | Guru Bhakti

५८ वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

५८ वारकरी प्रस्थानत्रयी नित्यनेम पारायण

प्रवचन-  डॉ. बाबा नारायण महाराज जाधव

प्रवचन- डॉ. बाबा नारायण महाराज जाधव

कॉमेडी कीर्तन  06 DAY खरबी हिंगोली| दिवस सहावा | ह.भ.प.शिवा महाराज बावसकर #kirtan #live #livestream

कॉमेडी कीर्तन 06 DAY खरबी हिंगोली| दिवस सहावा | ह.भ.प.शिवा महाराज बावसकर #kirtan #live #livestream

पूर्वजन्म पाहून आयुष्य बदला! | Past Life Regression Explained | Marathi Podcast | Sayali Rane Vaidya

पूर्वजन्म पाहून आयुष्य बदला! | Past Life Regression Explained | Marathi Podcast | Sayali Rane Vaidya

म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी

म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी

चतुर्थ दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले ( अध्यक्ष गाथा मंदिर देहू )

चतुर्थ दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले ( अध्यक्ष गाथा मंदिर देहू )

ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित श्री गणेश शिंदे #lifechanging #bestmotivation #energy

ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित श्री गणेश शिंदे #lifechanging #bestmotivation #energy

४३९ श्री ज्ञानेश्वरी अध्याय- १८ श्लोक- ६६ ओवी- १४७५  ते १४८५

४३९ श्री ज्ञानेश्वरी अध्याय- १८ श्लोक- ६६ ओवी- १४७५ ते १४८५

विद्रोही तुकाराम | डॉ. आ. ह. साळुंखे | Vidrohi Tukaram By Dr. A.H. Salunkhe | Sant Tukaram

विद्रोही तुकाराम | डॉ. आ. ह. साळुंखे | Vidrohi Tukaram By Dr. A.H. Salunkhe | Sant Tukaram

कीर्तन- मोठे माऊली (ज्ञानेश्वर माऊली कदम- जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची)

कीर्तन- मोठे माऊली (ज्ञानेश्वर माऊली कदम- जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची)

DAY-06 LIVE  अखंड हरिनाम सप्ताह  मौजे मेथा  आजचे कीर्तन पुष्प ह. भ. प सोपान महाराज सानप

DAY-06 LIVE अखंड हरिनाम सप्ताह मौजे मेथा आजचे कीर्तन पुष्प ह. भ. प सोपान महाराज सानप

४४ विचार सागर तरंग २ परिच्छेद-अधिकाऱ्याचा संभव (दुःखाचे कारण अज्ञान) हभप गु. डॉ. बाबा नारायण म. जाधव

४४ विचार सागर तरंग २ परिच्छेद-अधिकाऱ्याचा संभव (दुःखाचे कारण अज्ञान) हभप गु. डॉ. बाबा नारायण म. जाधव

🔴धूपारती ||२०/०१/२०२६ || श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ||🔴

🔴धूपारती ||२०/०१/२०२६ || श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ||🔴

आईच्या बँक खात्यावर हात मारणारा मुलगा… पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं!

आईच्या बँक खात्यावर हात मारणारा मुलगा… पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं!

आत्मज्ञानाची पहिली पायरी | ह.भ.प. हिंदुराव भोईटे महाराज #प्रवचन #bhakti #viral #marathi #motivation

आत्मज्ञानाची पहिली पायरी | ह.भ.प. हिंदुराव भोईटे महाराज #प्रवचन #bhakti #viral #marathi #motivation

🔴LIVE - ह.भ.प. भरत महाराज थोरात । श्री लेण्याद्री गणपती देवस्थान, गोळेगाव

🔴LIVE - ह.भ.प. भरत महाराज थोरात । श्री लेण्याद्री गणपती देवस्थान, गोळेगाव

४३८ श्री ज्ञानेश्वरी अध्याय- १८ श्लोक- ६६ ओवी- १४५४ ते १४७४

४३८ श्री ज्ञानेश्वरी अध्याय- १८ श्लोक- ६६ ओवी- १४५४ ते १४७४

ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय वारकऱ्याने पाणी सुद्धा पिऊ नये ! श्रीगुरु साधकहृदय ज्ञानेश्वर माऊली कदम

ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय वारकऱ्याने पाणी सुद्धा पिऊ नये ! श्रीगुरु साधकहृदय ज्ञानेश्वर माऊली कदम

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com