संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास: 5.1 Lakh Views
Автор: prakash pawar
Загружено: 2018-02-13
Просмотров: 560311
Total Modern History of India in Marathi
About this video:-
संपूर्ण आधुनिक भारताचा इतिहास या व्हिडीओमध्ये- इंग्रजांचे भारतात आगमन, इंस्ट इंडिया कंपनीची स्थापना, व्यापार,1857 चा राष्ट्रीय उठाव, कारणे, परिणाम, भारतातील गव्हर्नर जनरल्स, ब्रिटीश कायदे, प्रशासकीय सुधारणा, राष्ट्रीय सभा, स्थापना, कार्य, टिळक युग, गांधी युग, सविनय, असहकार, चले जाव इ.चळवळी, पुणे करार, गोलमेज परीषद, घटना समिती, भारतीय स्वांतंत्र, संस्थानिकांचे विलीनीकरण इ.विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच विविध स्पर्धा परिक्षेत आतापर्यत विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने माहितीच्या समावेशासह एक उत्तम माहितीचा स्रोत उपलब्ध केलेला आहे. या व्हिडीओतील माहिती ही विविध पुस्तके व मासीके यांच्या वाचनातून आकारबद्ध झालेली आहे.कांही माहिती चुकीची आढळल्यास आपल्या स्तरावरून ती दुरुस्त करावी व तसे कॉमेंट लिहावे, यासाठी आपले मनापासून स्वागत असेल. हा Video, mpsc व इतर सर्व स्पर्धा परीक्षेस अत्यंत उपयुक्त असून Revision करणे तर यामुळे खूपच सोपे होते. हा व्हिडीओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
या व्हिडीओ च्या pdf नोट्स download करणेसाठी खाली दिलेल्या लिंकला टच करून Google drive मधून open करा.
https://drive.google.com/file/d/112e4...
या YouTube channel वरील सर्व स्पर्धा परीक्षा व इग्लीश ग्रामर चे व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या link ला टच करून YouTube मधून open करा.
/ @prakashpawa
आपण हा व्हिडीओ पाहिलेबद्दल Thanks U very much.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: