घनदाट जंगलात खडतर आयुष्य जगत राहणारे एकमेव घर🛖🌳सोबतीला वन्यप्राणी👫आदिवासी बांधव
Автор: Ajit Venupure Films
Загружено: 2025-01-23
Просмотров: 36778
घनदाट जंगलात राहणारे कुटूंब सामान्यतः आदिवासी किंवा वनवासी कुटूंबे असतात. हे कुटूंब प्राचीन परंपरा आणि साध्या जीवनशैलीमध्ये विश्वास ठेवतात. त्यांचा मुख्य आधार जंगलातील वनस्पती, अन्नसाखळी असते. त्यांची जीवनशैली साधी, नैतिकतेला मान्यता देणारी आणि पर्यावरणाशी निगडित असते. कधी कधी त्यांना आधुनिक समाजातून वेगळं ठेवणारा आणि अस्तित्वासाठी संघर्ष करणारा जीवनशैली अनुभवावा लागतो.
अशीच जीवनशैली जगणारे कमळ गडाच्या घनदाट जंगलात राहणारे कचरे कुटूंब बाबत आपण माहिती देणारा संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा.
कमळगड किल्ल्यावर राहणारे कुटूंब यांचा संपूर्ण जीवन प्रवास
#कमळगड #सातारा #वाई #आदिवासी #travel #trending #rurallife #lifestyle #travel #nature #kamalgad #fort #kamalgadfort #किल्ला #wai #satara
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: