वादग्रस्त KRK जाळ्यात, मुंबई पोलिसांच्या अटकेत! काय आहे ओशिवरा फायरिंग केस? | KRK Controversy | AC3
Автор: Lokmat
Загружено: 2026-01-25
Просмотров: 1296
वादग्रस्त KRK जाळ्यात, मुंबई पोलिसांच्या अटकेत! काय आहे ओशिवरा फायरिंग केस? | KRK Controversy | AC3
KRK Arrested by Mumbai Police: What is the Oshiwara Firing Case? | Kamal R Khan News | Firing on Building
बॉलिवूडचा स्व-घोषित समीक्षक आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व कमाल आर. खान (KRK) याला मुंबई पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. ओशिवरा (Oshiwara) येथील नालंदा सोसायटीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
18 जानेवारीला झालेल्या गोळीबाराचा तपास करताना पोलिसांना KRK च्या परवानाधारक बंदुकीचा सुगावा लागला. चौकशीदरम्यान KRK ने गुन्ह्याची कबुली दिली असून एक अजब दावा केला आहे. "मी बंदूक साफ करत होतो आणि वाऱ्यामुळे गोळीची दिशा बदलली," असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहा सविस्तर रिपोर्ट.
Key Highlights:
KRK (Kamal R Khan) arrested by Mumbai Police.
Firing incident at Nalanda Society, Oshiwara.
KRK's confession and bizarre explanation regarding mangroves & wind.
Bullets found in Director Neeraj Kumar Mishra's flat.
Court remands KRK to police custody till Jan 27.
#KRK #KamalRKhan #MumbaiPolice #OshiwaraFiring #CrimeNews #BollywoodNews #LokmatNews #Arrest #MumbaiCrime #KRK
#KamalRKhan
#MumbaiPolice
#FiringCase
#Oshiwara
#CrimeNews
#LokmatNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: