लंके- तनपुरेंवर विखेंची टोलेबाजी... नगर-मनमाड रस्त्याबाबत केलं हे मोठं विधान...
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2025-11-26
Просмотров: 2110
राहुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी झाला. बुवासिंग बाबा मंदीरात प्रचाराचा नारळ फुटला. प्रचाराचा शुभारंभ पालिका निवडणुकीचा असला तरी, माजी खा. सुजय विखेंनी पुन्हा एकदा लंके- तनपुरेंना थेट चॅलेंज दिलं. शिवाय आपला पराभव हा फक्त अपघात होता, हे त्यांच्या मनातील शल्य पुन्हा एकदा त्यांनी बोलून दाखवलं... ते म्हणाले, "नगर-मनमाड रस्ता आता पूर्ण होऊ द्या. हा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण हा रस्ता केंद्र सरकारकडून पूर्ण काँक्रीटीकरणासह मंजूर करुन आणू. आता मी जेव्हा हा रस्ता मंजूर करुन आणू, असं म्हणतो तेव्हा पुढच्या वेळी पदावर मीच असणार, याची मला खात्री आहे...." खा. निलेश लंके यांचा पुढच्यावेळी पुन्हा हिशोब चुकता केला जाईल, हेच त्यांनी अनौपचारीक पद्धतीने सांगितलं. नेमकं काय म्हणाले सुजय विखे हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: