🍚खीर चपाती व 🏡वास्तू शांती | शिष. सौ. 💁सुनिता बंडगर | कोल्हापुर |
Автор: Monali Tai Vidhate
Загружено: 2025-04-12
Просмотров: 7772
🍚खीर चपाती व 🏡वास्तू शांती | शिष. सौ. 💁सुनिता बंडगर | कोल्हापुर |#monalividhate #kolhapur
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!🙏
!! देव्हारा नवसाचा!!
🍁नवसाला पावणारा देव्हारा सुखसागर नगर कात्रज पुणे🌞
👑गुरुवर्य: मोनाली आई विधाते यांच्या नवसाच्या देव्हार्यामधील सर्व भक्तांच्या नवसाला पावणारी मांढर गडाची मालकीण ⚜️आई काळुआई आणि आदिमाया आदिशक्ती ⚜️आई तुळजाभवानी करवीर निवासिनी श्री ⚜️महलक्ष्मी कोल्हापूर व येरमाळा गाव ची मालकीण⚜️ येडेश्वरी आई आहे
सविस्तर 👇
👉 खीर चपाती व वास्तुशांती कार्यक्रम
👉 दिनांक 03/04/2025
👉 गुरुलेक सौ. सुनिता बंडगर
👉 राहणार (कोल्हापूर)
⚜️गुरुवर्य मोनाली आई विधाते यांच्या गुरु आशीर्वाद खाली खूप छान असा खीर चपातीचा व वास्तुशांती चा कार्यक्रम पार पडला खरंतर सुनिता बंडगर ही माझी शिष्य आहे ही माझ्याकडे येण्याआधी भाड्याच्या घरामध्ये राहत होती. परिस्थिती नसतानाही हट्ट करून तिने माझ्याकडे गेनमाळ करून घेतल तिने देवीला एक अट घातली होती माझे घराचे काम चालू आहे ते जर कधी झाले तर मी तुला माझ्या स्वतःच्या घरात खूप जोरदार स्वागत करेल सुनिताची ही ओवी खरी ठरली व सुनीताचे स्वतःचे हक्काचे रो हाऊस कोल्हापूर या ठिकाणी तयार झाले या घरासाठी पण सुनीताने गुरुवर्य मोनाली आई विधाते यांच्याकडे नवस केला होता व तो देवीने मान्य केला आणि पूर्णही करून घेतला म्हणून सुनीताने कोल्हापुर येथील राहत्या घरी खीर चपातीचा कार्यक्रम व वास्तुशांतीचा कार्यक्रम सोबत ठेवला आणि देवीचं खूप जोरदार असं स्वागत केलं. बंडगर परिवार कायम सुखी आनंदी निरोगी आनंदात राहो हीच प्रार्थना आईसाहेबांच्या चरणी करते. 💁शिष्य. सुनिता बंडगर यांच्या परिवारचा मानपान तसेच स्वागत समारंभ पाहून गुरुवर्य मोनाली आई विधाते यांना व त्यांच्या शिष्यांना ☺️खूप खूप सुंदर 🙏वाटले.... कार्यक्रम चे व्हिडिओ पाहण्यासाठी youtub channel suscribe करा व instagrame Account followe करा धन्यवाद🙏🏻
गुरुवर्य:
मोनाली आणि विधाते
सुखसागर नगर कात्रज पुणे
(9850662203)(9607188188)
👉Insta id: (monali_tai_vidhate)
👉Facebook:
(monali Tai vidhate)
👉YouTube:
(monali aai vidhate)
👉
([email protected]) #monalividhate #reels #explore #kalubai #ambabaitemple #kolhapur #lakshmitemple #pune #पुणे #बीड
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: