ज्योतिषशास्त्रात करियर करायचे आहे ? मग हा व्हिडिओ नक्की पहा ! | डॉ.रवींद्र बर्वे
Автор: Astrohub by Dr.Ravindra Barve
Загружено: 2025-12-20
Просмотров: 4351
नमस्कार !
या व्हिडिओमध्ये आम्ही डॉ. रवींद्र बर्वे यांच्या ज्योतिषशास्त्र वर्गांबद्दल सविस्तर माहिती देत आहोत. जर तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने आणि सोप्या भाषेत ज्योतिष शिकण्याची इच्छा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
या वर्गांमध्ये आपण काय शिकाल?
२५ डिसेंबर २०२५ - लक्ष्मीप्राप्ती (Attending Prosperity)
२६ डिसेंबर २०२५ - सुर्यकुंडली (The Sun Chart)
२७ डिसेंबर २०२५ - सिग्नेचर ॲनेलेसीस (Signature Analysis)
२८ डिसेंबर २०२५ - ध्यानधारणा (Dharana)
२९ डिसेंबर २०२५ - शिवस्वरोदय शास्त्र (Shiv Swarodaya)
३० डिसेंबर २०२५ - बना पॉझिटिव्ह ( Be Positive)
या क्लासमध्ये तुमची सीट कन्फर्म करण्यासाठी गुगल फॉर्म भरा.
https://docs.google.com/forms/d/e/1FA...
डॉ. रवींद्र बर्वे यांच्याबद्दल:
डॉ. रवींद्र बर्वे हे ज्योतिषशास्त्रातील एक प्रदीर्घ अनुभवी नाव आहे. त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना हे शास्त्र अतिशय सोप्या पद्धतीने शिकवले आहे.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:+91 95452 57444
📍 पत्ता:https://share.google/ZoyLaTKweXkSMgiFJ
Follow us on Social Media:
🔹 Instagram: https://www.instagram.com/astrohubpun...
🔹 Facebook: https://www.facebook.com/astro.hub.18...
Don't forget to Like, Share, and Subscribe!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: