घाबराला का तरुण गड्यारे - वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन
Автор: Aditya khupase
Загружено: 2022-12-21
Просмотров: 3437
घाबराला का तरुण गड्यारे ! तुझा पुढारी आला,
पुढारी आला, पुढारी आला ।।धृ।।
सावध हो, चल ये मैदानी ।
निज कर्तव्याला जागोनी । उभाच बंसरिवाला, बंसरिवाला, बंसरिवाला ।। १ ।।
गरुडावरती स्वारि करोनी
उतरत जणु तो दिसे विमानी । चक्र सुदर्शनवाला, सुदर्शनवाला, सुदर्शनवाला ।।२।।
दुष्ट जनांना ठार कराया ।
साधु सज्जन हृदयी धराया तुकड्या म्हणे धावला, म्हणे धावला, म्हणे धावला ||३||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: