निष्ठावंत महिना वारकरी हनुमंत महाराज आगलावे यांनी गायलेला अभंग तुझी सेवा करीन मनोभावे
Автор: Atharva Suryawanshi
Загружено: 2025-12-20
Просмотров: 283
तुझी सेवा करीन मी मनोभावें वो ।
माझें मन गोविंदीं रंगलें वो ॥१॥
नवसिये नवसिये माझे नवसीयेवो ॥
पंढरिचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥
बापरखुमादेवीवरे विठ्ठले वो ।
चित्तीं चैतन्य चोरुनि नेलें वो ॥३॥
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: