CETनियमांचे उल्लंघन करूनमाझा प्रवेश नाकारणाऱ्या सिंहगड लॉकॉलेज प्राचार्य शिल्पा गायकवाड धिक्कार असो💪
Автор: Divya Shinde Sarkar
Загружено: 2025-09-27
Просмотров: 1641722
|| नामोबुध्दाय जयभीम ||
अखंड भारतात पहिल्यापासून नाव खराब असलेले कॉलेज अर्थात,
सिंहगड लॉ कॉलेजच्या गैरव्यवहाराचा जाहीर निषेध”
सिंहगड लॉ कॉलेज व्यवस्थापनाचे तीन तेरा...
मुख्याध्यापिका शिल्पा गायकवाड व प्राध्यापक नितीन भंडारेचा भोंगळा कारभार.
मुख्यध्यापिका म्हणतात “तुला ऍडमिशन हावं असेल तर तुझे कॉन्टॅक्टस वापर आणि घे”...
प्रवेश माघायला गेलो तर मारहाण, दमदाटी केली असा आरोप करतात... Cet cell च्या नियमांचे उल्लंघन... माझ्या विरोधात खोटे complaints करण्यात आले...
CET नियमांचे उल्लंघन करून माझा प्रवेश नाकारणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेजविरुद्ध कठोर कार्यवाही, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सौदा करणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेजचा धिक्कार तात्काळ न्याय द्या, माझ्या जागेचा सौदा सिंहगड लॉ कॉलेजच्या गैरव्यवहाराचा जाहीर निषेध”
मी, दिव्या सुनिल शिंदे, CET मधून सिंहगड लॉ कॉलेज, आंबेगाव येथे LL.B. (3 वर्षे) प्रवेशासाठी पात्र झाले. परंतु कॉलेजने जाणूनबुजून मला प्रवेश नाकारला.
• सुरुवातीला कॉलेजने बनावट कारणे देत माझ्या मार्कशीट व CET वेबसाइटवरील गुणांमध्ये फरक असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात माझ्या कागदपत्रांमध्ये व ऑनलाइन माहितीमध्ये कोणताही फरक नव्हता.
• मी CET Cell ला मेल केला असता, ३ मिनिटांत उत्तर मिळाले की “कागदपत्रे योग्य असल्यास कॉलेज प्रवेश नाकारू शकत नाही.”
• तरीसुद्धा कॉलेजने प्रवेश नाकारला आणि CET Cell कडे माझ्याविरुद्ध खोटे आरोप केले की मी धमक्या दिल्या.
• प्रत्यक्षात, कॉलेजचे मुख्याध्यापिका यांनीच माझ्याशी उद्धट वर्तन केले व असे सांगितले की “तुझे खूप कॉन्टॅक्ट आहेत, तुला प्रवेश घ्यायचा असेल तर वरच्या लोकांशी ‘कॉन्टॅक्ट्स’ वापर.”
• स्पष्ट दिसते की कॉलेजने जाणीवपूर्वक प्रवेश रोखून ठेवला आणि जागा विक्री करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना केवळ माझ्या हक्काचा भंग नाही तर शैक्षणिक व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे. मी या विरोधात कायदेशीर कारवाई करीत असून, सर्व विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी ही लढाई पुढे चालू ठेवणार आहे.
• कॉलेज व मुख्याध्यापिका विरुद्ध कठोर चौकशी व कारवाई व्हावी.
• अशा भ्रष्ट कॉलेजचा CAP प्रवेश अधिकार रद्द करावा.
• मानसिक छळ व बदनामीबद्दल जबाबदार कोण??
#BabasahebAmbedkar #JayBhim #Ambedkarite #Buddhism #DalitHistory #AmbedkariteRevolution #BuddhaTeachings #AmbedkarYouth #DalitPride #JayBhimForever #BhimArmy #PeaceWithDhamma #SarkarLifestyle #JayBhimWithSarkar #Sarkar611 #sinhgadcollege #sinhgadlawcollege
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: