Navneet Rana Ravi Rana यांच्यावर Sedition चा गुन्हा का दाखल केला, सांगतायत Pradeep Gharat
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-04-24
Просмотров: 313224
#BBCMarathi #NavneetRana #RaviRana
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना वांद्रे वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्यावर 124 A कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं. राजद्रोहाच्या गुन्ह्याची ही कलमं लावण्यामागे काय कारण आहे, याविषयी घरत यांच्याशी बातचीत केली आहे बीबीसीच्या दीपाली जगताप यांनी.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: