रेणुका माता यात्रा// दर्शन, मायगावदेवी ता. कोपरगाव//Renuka mata yatra Maygaondevi, tal. kopargaon
Автор: Nirmala tukaram kachare
Загружено: 2022-04-21
Просмотров: 2430
please subscribe
#Kopargaon
#yatra
#renuka mata
नमस्कार,
रेणुका माता देवीचे हे अतिशय जागृत देवस्थान आहे. हे मंदिर कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेला २५ कि. मी अंतरावर मायगावदेवी या गावात आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले हे रेणुका मातेचे भव्य दिव्य मंदिर तीसरे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.
देवीचे सत्व असे आहे, की तुम्ही इतर देवस्थान च्या ठिकाणी केलेले नवस इथे पूर्ण होतात.. परंतु इथे केलेले नवस मात्र इथे च येऊन पूर्ण करावे लागतात. अशा या मातेचे दर्शन आणि आशिर्वाद आपणा सर्वांना लाभो.. हीच प्रार्थना.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: